आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र

आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..

No_Exam_Bramhanwadi_Shadyantra

इतिहासाचे राजकारण : लोकमत कि ब्राम्हणी मत?

इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी)

Itihasache Rajkaran - Lokmat Ki Bramhani Mat?

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!

मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९ च्या दै.देशोन्नती मधील लेख.
नक्षलवादाचे वास्तव…

दै.देशोन्नती

मी नास्तिक का आहे?

मी नास्तिक का आहे?

शहीद भगतसिंग लिखित लोकप्रिय पुस्तक…
मूळ पुस्तकाची भाषा गुरुमुखी, इंग्रजी अनुवाद: Marxists.Org

मी नास्तिक का आहे?

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक…

स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक…

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे