संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हा प्रवक्ता अमोल मिटकरी यांचा दैनिक देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणी मधील वाघ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा सडेतोड लेख..
(लेख मोठया स्वरुपात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा..)
एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राम्हणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे लागली पाहिजेत. असे झाले तरच अशा घटनांना पायबंद बसेल. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा प्रकार जगातील पहिलाच असावा, असे दिसते.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पुण्यातील ब्राम्हण हीच एक विकृती आहे. ब्राम्हणेतरांच्या यच्चयावत सर्व महापुरुषांची बदनामी करण्यात या लोकांना विकृत आनंद मिळतो. छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊंच्या बदनामीचे केंद्र पुण्यात, ब्राह्मण वसाहतींत होते. डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे केंद्रही येथेच आहे. ब्राम्हणेतर महापुरुषांच्या बदनामीसाठी पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्यापर्यंत या विकृतांची मजल गेली आहे.
डॉ. सुहास पळशीकर एनएसीईआरटीचे सल्लागार होते. त्यांच्या जोडीला होते, डॉ. योगेंद्र यादव. हेच यादव अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. अण्णांचे आणि आरएसएसचे संबंध असल्याचे अलिकडील आंदोलनाने स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे आंबेडकरांच्या बदनामीचे धागेदोरे सर्व बाजूंनी ब्राह्मणांनाच जाऊन भिडतात.
केंद्र सरकारच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या “इंडियन कॉन्स्टिट्यूशन अॅट वर्क” या पुस्तकात घटनेच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ५० वर्षापुर्वीचे व्यंगचित्र छापले आहे. त्यावरून शुक्रवारी संसदेत गदारोळ झाल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एनसीईआरटीचे सल्लागार असलेल्या योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला.
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर भीमसैनिकांनी हल्लाबोल केला. या हल्ल्यात पळशीकर यांच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात आली. यावेळी पळशीकर कार्यालयात नसल्याने त्यांना कोणतीही इजा पोहचलेली नाही. व्यंगचित्राच्या मुद्द्यावर भीमसैनिकांनी पळशीकर यांची भेट मागितल्यानंतर त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. तीन कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे षडयंत्र उघडकीस आल्यानंतरही डॉ. पळशीकरांचा टारगटपणा कमी झालेला नाही. या पुस्तकातील आशय अतिशय चांगला आहे, असे निर्लज्ज उद्गार डॉ. पळशीकर यांनी काढले. महाराष्ट्र टाईम्सने त्यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यात डॉ. पळशीकर म्हणतात : “हे पुस्तक २००६ पासून शिकवले जात असून, त्यातील आशय चांगला असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वी दिलेली आहे. आधीच्या पुस्तकांमधील निरस मजकुराऐवजी संवाद साधणारा आणि सचित्र मजकूर या पुस्तकात आहे. गांधीजी, डॉ.आंबेडकर आणि पंडित नेहरू या तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींची त्यावेळी काढल्या गेलेल्या अभिजात व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्यावरील व्यंगचित्र वापरतानाही हाच दृष्टिकोन होता. आंबेडकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. घटना तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा तपशील याच पुस्तकात देण्यात आला आहे. आंबेडकरांची भूमिकाही नंतरच्या पुस्तकात देण्यात आली आहे. राज्यशास्त्रातील ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता घेऊनच हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.”
या पुस्तकाला ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता होती, असे डॉ. पळशीकर सांगतात. याचाच अर्थ या बदनामीच्या कटात आणखी अनेक जण सहभागी आहेत. हे इतर लोक कोण आहेत, याच शोध घेण्यासाठी डॉ. पळशीकरांची चौकशी होणे आवश्यक आहे. या कथित तज्ज्ञांनाही अटक व्हायला हवी.
अलिकडे काही दलित विद्वानांना ब्राह्मणांचा भारीच पुळका आलेला आहे. दलितांवरील भूतकाळातील अन्यायाला ब्राह्मणांना जबाबदार धरण्यात येऊ नये, असे या लोकांचे म्हणणे आहे. कार्टून प्रकरणाने अशा विद्वानांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच घातले आहे.
-अनिता पाटील
-महावीर सांगलीकर
मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण त्यांचा हा मनसुबा उधळून लावला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांनी मराठीत घुसवलेले संस्कृत शब्द आपण वापरण्याचे जाणून-बुजून बंद करायला पाहिजेत.
संस्कृत ही भाषा मूळ नाही हे संस्कृतवाद्यांना माहीत असते, पण बहुजनांच्या मराठी, हिंदी वगैरे भाषांना दुय्यम ठरवण्यासाठी ते लोक नेहमी संस्कृत भाषेचे महात्म्य उगळत बसलेले असतात, संस्कृत ही भाषा इतर सगळ्या भाषांची जननी असल्याचे सांगत रहातात. या खोटारडेपणाला बळी पडून बहुजन समाजाच्या मनात आपल्या भाषेविषयी न्यूनगंड तयार होतो. हे टाळायचे असेल तर आपणास संस्कृतचे स्तोम उधळून लावले पाहिजे. त्यासाठी आपणास ‘संस्कृत हटवा, मराठी वाचवा’ ही मोहीम राबवली पाहिजे. या मोहीमेचा पहिला भाग म्हणजे आपण मराठी भाषेतून संस्कृत शब्दांची हकालपट्टी केली पाहिजे.
मनुवाद्यांच्या मनात संस्कृत भाषेबद्दल न्यूनगंड तयार करणे हे बहुजनांचे धोरण असले पाहिजे. मनुवाद्यांचा जीव संस्कृत भाषा आणि वेद यांच्यात आहे. या दोन्ही गोष्टींचे महात्म्य संपवले की मनुवाद्यांचा सांस्कृतिक आणि धार्मिक दहशतवाद संपलाच म्हणून समजा.
संस्कृत शब्द कसे ओळखावेत?
मूळात संस्कृत भाषा ही आमचेच अनेक शब्द उचलून, त्यावर संस्कार करून तयार झाली आहे. त्यामूळे कोणते शब्द आपले आहेत आणि कोणते शब्द संस्कृत आहे हे ओळखणे तसे जरा अवघड आहे, पण पुढील बाबी ध्यानात ठेवल्या तर संस्कृत शब्द ओळखणे फारच सोपे आहे.
१. ज्या शब्दात क्ष, ज्ञ, ष, ऋ, ङ, ञ ही अक्षरे आहेत ते सगळे शब्द संस्कृत आहेत, कारण ही अक्षरे आपल्या मूळ मराठी भाषेत नाहीत तर ती संस्कृत भाषेतून मराठीत आली आहेत.
२. ज्या शब्दात ’र’युक्त जोडाक्षर असते असे सगळे शब्द जास्तकरून संस्कृत भाषेतून मराठीत आले आहेत. ही जोडाक्षरे ‘पोटफोड्या’ र (जसे प्र, क्र, ब्र, त्र, द्र वगैरे), रफार (अर्क, तर्क वगैरे), कृ, गृ, वगैरे
३. इंग्लिश भाषेतील शब्दांना बदली शब्द म्हणून संस्कृत शब्द तयार हा संस्कृतवाद्यांचा आवडता उद्योग असतो. जसे भ्रमणध्वनी, संगणक वगैरे.
मराठी भाषेतील संस्कृत शब्द हाकलण्याची पहिली व सगळ्यात सोपी पायरी म्हणजे वरील भ्रमणध्वनी, संगणक यासारखे बनावट संस्कृत शब्द वापरण्याचे बंद करणे. आपण टेबलला टेबल म्हणतो, सायकलला सायकल म्हणतो, तसेच कॉंम्प्यूटरला कॉंम्प्यूटर आणि मोबाईल फोनला मोबाईल फोनच म्हणावे. उगीच संगणक, भ्रमणध्वनी असले फालतू संस्कृत शब्द वापरू नयेत.
दुसरे म्हणजे मराठी भाषेत रूळलेले हिंदी, कन्नड, अरबी, फारसी, इंग्लिश वगैरे भाषेतील शब्द नेहमीच वापरावेत. संस्कृतवादी लोक आपल्याला या भाषांचा द्वेष करायला शिकवतात. पण आपण हे ध्यानात घ्यायला पाहिजे की या भाषांनी आपल्यावर कधीही अन्याय केला नाही. या भाषा शिकायला आपल्याला कधीही बंदी नव्हती व नाही. याउलट संस्कृत भाषा ही आपल्यावर अन्याय करण्यासाठीच तयार करण्यात आली होती. त्यामुळे संस्कृत भाषेबद्दल आपुलकी बाळगायचे आपल्याला कांहीच कारण नाही. याउलट संस्कृतचे उरले-सुरले महात्म्य संपवण्यात आपले बरेच फायदे आहेत.
पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली।
चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली॥
पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिंग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणार्या अशा अनेक चंचल नारी मराठी साहित्यक्षेत्रात मानाचे पान घेऊन मिरवत आहेत. या चंचलांमुळे मातीतले अस्सल साहित्यिक उपेक्षेच्या गर्तेत खितपत पडले आहेत. अशा चंचलापैकी एक नाव आहे कुसुमाग्रज उपाख्य वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रजांना महान नाटककार, महाकवी, कथाकार, कादंबरीकार अशी झाडून सगळी सर्वोच्च बिरुदे लावली जातात. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या नावे जनस्थान पुरस्कारही दिला जातो. त्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हे थोडे म्हणून की काय, कुसुमाग्रजांना देवत्व बहाल करून पावित्र्याच्या मखरात बसविण्यात आले आहे.
या सर्व गोष्टींचा इतका अतिरेक झालाय की, त्यांच्या साहित्याची खरी समीक्षा करणे हे मराठी सारस्वताच्या दरबारातले सर्वांत मोठे पाप होऊन बसले आहे. कोणत्याही प्रकारची समीक्षा न होता, एका व्यक्तीला अशा प्रकारे देवत्व बहाल करण्याचे उदाहरण जगातील कोणत्याही भाषेच्या इतिहासात सापडणार नाही. तथापि, बुद्धी शाबूत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे वागून चालत नसते. योग्य समीक्षा करूनच माणसाची महत्ता ठरायला हवी. कुसुमाग्रज या नियमाला अपवाद ठरू शकत नाहीत. त्यामुळेच मी कुसुमाग्रजांच्या महानपणाची समीक्षा करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेतला. तेव्हा या माणसाच्या महानपणाची सारीच वस्त्रे उसणी असल्याचे दिसून आले. ही उसनी वस्त्रे बाजूला सारून खरे कुसुमाग्रज महाराष्ट्राला कळायला हवेत. उद्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी वर्षाचा शेवट होत आहे. या मूहुर्तावर त्यांची यथायोग्य समीक्षा करण्यासाठी मी बसले आहे. या लेखामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावणार आहेत. तथापि, सत्य जगासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसंगी हितसंबंधी संधीसाधूंचा वाईटपण कोणाला तरी घ्यावा लागणार आहे.
माझी ही अल्पशब्दांतील प्रस्तावना वाचून कुसुमाग्रजांसाठी बोलबच्चनगिरी करणार्या मुखंडांना धक्का बसला असेल. तथापि, अनिता पाटील पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही, हे या बोलबच्चनांनी लक्षात ठेवावे. अशा प्रकारे पावित्र्याच्या मखरात बसविलेली +श्यामची आई+ कशी जातीयवादी आहे, हे मी पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहे. आज नंबर आहे. कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर. (विष्णू वामन शिरवाडकर हे कवितेसाठी कुसमाग्रज हे नाव वापरीत तसेच नाटके व इतर लेखनासाठी वि. वा. शिरवाडकर हे नाव वापरीत.)
कुसुमाग्रजांच्या बोगसपणाचे बिंग फोडण्यासाठी त्यांची महत्ता कोणत्या कलाकृतींच्या आणि निकषांच्या आधारे ठरविली गेली, हे आपण आधी पाहू. कुसुमाग्रजांची सर्वश्रेष्ठ कलाकृती कोणती? नि:संशय नटसम्राट. नटसम्राट ही मराठीतील अजरामर कलाकृती असल्याची टिमकी वाजवली जाते. त्यासाठी कुसुमाग्रजांना नाट्य लेखन क्षेत्रातील चक्रवर्ती सम्राट अशी उपाधी त्यांचे भाविक भक्त लावतात. परंतु नटसम्राट हे नाटक स्वतंत्र अनुभवांवर उभे नाही. ते शेक्सपिअरच्या किंग लिअर या नाटकाचे रूपांतर आहे. शिरवाडकरांनी किंग लिअर मराठी पेहरावात उभे केले एवढेच त्यांचे कर्तत्व. किंग लिअरच्या जागी त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर उभा केला. तथापि, अप्पासाहेब बेलवकर भाषा बोलतो ती किंग लिअरचीच. मूळ कथेत अनेक फेरबदल नटसम्राटमध्ये करण्यात आले आहेत. तसेच शेक्सपिअरच्या इतरही अनेक नाटकांमधून संवादांची उचल शिरवाडकरांनी केली आहे. अप्पासाहेब बेलवलकरांचा ‘जगावं की मरावं हा एकच सवाल’ हा अत्यंत प्रसिद्ध संवाद शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकातून अगदी जशाच्या तसा उचलला आहे. शेक्सपिअरच्या “To be, or not to be, that is the question” या संवादाचे हे शब्दश: भाषांतर आहे.शेक्सपिअरच्या लेखनीतून उतरलेला हा मूळचा संपूर्ण संवाद वाचकांसाठी खाली देत आहे :
To be, or not to be, that is the question:
Whether ’tis Nobler in the mind to suffer
The Slings and Arrows of outrageous Fortune,
Or to take Arms against a Sea of troubles,
And by opposing end them: to die, to sleep
No more; and by a sleep, to say we end
The heart-ache, and the thousand Natural shocks
That Flesh is heir to? ‘Tis a consummation
Devoutly to be wished. To die to sleep,
To sleep, perchance to Dream; Ay, there’s the rub,
For in that sleep of death, what dreams may come,
When we have shuffled off this mortal coil,
Must give us pause. There’s the respect
That makes Calamity of so long life:
For who would bear the Whips and Scorns of time,
The Oppressor’s wrong, the proud man’s Contumely, [poor]
The pangs of despised Love, the Law’s delay, [disprized]
The insolence of Office, and the Spurns
That patient merit of the unworthy takes,
When he himself might his Quietus make
With a bare Bodkin? Who would Fardels bear,
To grunt and sweat under a weary life,
But that the dread of something after death,
The undiscovered Country, from whose bourn
No Traveller returns, Puzzles the will,
And makes us rather bear those ills we have,
Than fly to others that we know not of.
Thus Conscience does make Cowards of us all,
And thus the Native hue of Resolution
Is sicklied o’er, with the pale cast of Thought,
And enterprises of great pitch and moment, [pith]
With this regard their Currents turn awry, [away]
And lose the name of Action. Soft you now,
The fair Ophelia? Nymph, in thy Orisons
Be all my sins remembered.
वरील संवाद हॅम्लेटच्या तिसर्या अंकातील पहिल्या दृश्याचा पहिलाच संवाद आहे. हॅम्लेट आपल्या मनातले भाव या संवादातून व्यक्त करतो. तिसर्या अंकातले हे दृश्य “ननसी सीन” म्हणून ओळखले जाते. शिरवाडकर महाशयांनी या संवादाचे शब्दश: भाषांतर करून आपल्या नाटकात घेतले.
प्रतिभावंत नव्हे उचल्या!
भाषांतर करण्यात काय आले आहे कौतुक? ही शुद्ध उचलेगिरी आहे. मराठीच्या वाङ्मय व्यवहारात दुहेरी उचलेगिरी चालते.एखाद्याने शेक्सपिअर किंवा अन्य पाश्चात्य लोकांच्या कलाकृती जशाच्या तशा उचलून प्रसिद्ध करायच्या आणि जातीय प्रसारमाध्यमांनी ही उचलेगिरी उचलून धरायची! उचलेगिरीलाच प्रतिभा ठरवून उदो उदो करायचा. शिरवाडकरांचे हेच झाले आहे. त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांतून उचलेल्या कलाकृतींना असेच उचलून धरण्यात आले. तथापि, सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच असते. आज ते आले. वि. वा. शिरवाडकर ही व्यक्ती नाटककार या नात्याने प्रतिभावंत नव्हतीच. ती होती केवळ एक उचल्या! कटू असले तरी हेच सत्य आहे. शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या मॅकबेथ या नाटकाचे राजमुकूट या नावाने रूपांतर केले. ऑथेल्लो त्यांचे रुपांतर ऑथेल्लो या नावानेच प्रसिद्ध आहे. ही सगळी नाटके मराठीत गाजली. याचे कारण मूळच्या शेक्सपिअरच्या संहिताच मजबूत आहेत.
इंग्रजी शिकल्याचा असाही गैरफायदा
वि. वा. शिरवाडकर शाळेत असताना शिरवाडकर नाशकात त्यांच्या मामांकडे राहत. मामांना शेक्सपिअरच्या नाटकांचा नाद होता. त्यांच्याकडे शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह होता. ही नाटके शिरवाडकरांच्या हाती पडली. इंग्रजीत शिक्षण झाले असल्यामुळे त्यांना ही नाटके वाचणे शक्य झाले. त्याकाळी शिक्षणाचा प्रसार कमी होता. त्यातल्या त्यात इंग्रजी जाणणारे तर विरळाच. “वासरांत लंगडी गाय शहाणी’ अशी एक म्हण मराठीत आहे. आजूबाजूला सगळीच वासरे असतील, तर लंगडी असली तरी गाय भाव खाणारच. कुसुमाग्रजांच्या काळातील साहित्यिक मंडळींत इंग्रजी जाणणारे असे जवळपास कोणी नव्हतेच. त्याचा फायदा कुसुमाग्रजांना झाला. इंग्रजी जाणारे कुसुमाग्रज भाव खाऊन गेले. कारण वासरांच्या गर्दीत ते एकटेच गाय होते.
येथे युक्तिवाद असा केला जाऊ शकतो की, भाषांतरे किंवा रूपांतरे साहित्यक्षेत्रासाठी आवश्यकच असतात. त्यामुळे शिरवाडकरांना अगदीच क्षुल्लक ठरविणे चूक आहे. हा युक्तिवाद योग्य वाटत असला तरी, तो चूक आहे. भाषांतरे, रूपांतरे आवश्यक असली तरी त्यांच्या बळावर कोणाला महान ठरविता येऊ शकत नाही. महत्ता ही अस्सल कलाकृतींच्या आधारावरच ठरत असते. इतकेच काय या कलाकृतींमधील प्रतिमा आणि प्रतिकेची देशीच असतात. टॉलस्टॉय हा आधुनिक जगातील सर्वोच्च पातळीवरील महाकवी म्हणून नावाजिला जातो. त्याची “युद्ध आणि शांती” ही ३०० पात्रे असलेली कादंबरी महाकाव्य समजली जाते. ती रशियन युद्धावर अधारित आहे. त्यातील सर्व पात्र अस्सल रशियन आहेत. टॉलस्टायवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. तो त्याने विचारांपुरताच मर्यादित ठेवला. कलाकृती साकारताना त्याने अस्सल रशियन पेहराव सोडला नाही.
जगातील दुसरे महाकाव्य म्हणून मॅक्झिम गॉर्कीच्या “द मदर” या कादंबरीचे नाव घेतले जाते. ही कादंबरीही अस्सल रशियन आहे. रशियातील बोल्शेविक क्रांतीचा इतिहास गोर्कीने या कादंबरीत मांडला आहे. एर्नेस्ट हेमग्वे, चार्लस् डिकन्स, डोस्टायवस्की, खलिल जिब्रान आणखी काही नावे वानगीदाखल येथे देते. हे सर्व लेखक महान या बिरुदाचे मानकरी ठरले ते केवळ त्यांच्या अस्सल कलाकृतींमुळे. रूपांतरीत कलाकृतींमुळे नव्हे. अलिकडचे अनेक मोठे हिंदी सिनेमावाले इंग्रजी सिनेमांतून कल्पना आणि दृश्ये जशीच्या तशी उचलतात. हे लोक निर्माते म्हणून मोठे असतीलही परंतु महान ठरत नाहीत. पथेर पांचाली सारखे अस्सल बंगाली सिनेमे देणारे सत्यजित राय हेच महान ठरतात. ऑस्करवाल्यांनाही भारतात येऊन त्यांचा गौरव करावा लागतो. मराठीत मात्र उचल्यांनाच महत्ता देण्याचा अजब प्रकार घडत आला आहे.
खर्या महान लेखकांना समोर आणा
मराठीत आंतराष्ट्रीय तोडीच्या कलाकृती का निर्माण होत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु हे खरे नाही. मराठीत महान म्हणता येतील, अशा कलाकृती आहेत. तथापि, त्यांना उपेक्षेच्या गर्तेत ढकलून कुसुमाग्रज उर्फ शिरवाडकरांसारख्या बोगस लोकांचाच उदो उदो केला जातो. त्यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. मग खरे टॅलेंट जगासमोर येणार कसे. मराठी प्रसारमाध्यमांनी आता तरी आपली जातीय भूमिका सोडून खरे टॅलेंट समोर आणले पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्यानंतरचा आपला वाङ्मयीन इतिहास काळ्याकुट्ट पर्वाचा इतिहास ठरेल.
-अनिता पाटील, औरंगाबाद
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा वेळी बर्याच कार्यकर्त्यांकडे याचे उत्तर नसते. ते काहीतरी सांगून वेळ मारून नेतात.
वादासाठी मान्य करू कि सगळे ब्राम्हण वाईट नसतात, पण त्या चांगल्या ब्राम्हणांनी वाईट ब्राम्हणांचा कधी साधा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. जेंव्हा एखाद्या ब्राम्हणाची हरामखोरी उघडकीस आणून त्याच्या विरोधात काहीतरी करण्याची निर्णायक वेळ येते त्यावेळी सगळेच्या सगळे चांगले ब्राम्हण त्या वाईट ब्राम्हणाची बाजू घेतात. उदा. बाबा पुरंदरे ह्या ब्राम्हणाने शिवचरित्रात केलेली भेसळ जगजाहीर आहे, पण सगळे भट त्याला शिवशाहीर म्हणून त्याचा उदोउदो करतात. (त्याने आयुष्यात एकही पोवाडा लिहिला नाही तरी!)
एकाही चांगल्या ब्राम्हणाने जेम्स लेनला मदत करणार्या ब्राम्हणांना शिक्षा व्हावी म्हणून एक ओळ एखाद्या वृत्तपत्रात लिहिल्याचे ऐकिवात नाही. उलट अनंत देशपांडे नावाच्या भटाने सामना दैनिकात लेख लिहून एक उत्कृष्ट पुस्तक अशी भलावण केली होती. आणि बाबा पुरंदरे नावाच्या जगातील सगळ्यात मोठया शिवद्रोह्याने सोलापुरातील जनता बँकेच्या व्याख्यानमालेत त्या पुस्तकाचे “वाचनीय पुस्तक” म्हणून कौतुक केले होते. सगळे ब्राम्हण मुस्लिमांच्या विरोधात प्रचार करताना सवाल करतात कि “सगळे मुस्लीम दहशतवादी नसतात, पण सगळे दहशतवादी मुस्लीम कसे?” आणि अशा प्रचाराला आमचे भोळेभाबडे बहुजन बळी पडतात. त्याच धर्तीवर माझा सवाल आहे-
सगळे ब्राम्हण शिवद्रोही नसतात, पण सगळे शिवद्रोही ब्राम्हण कसे?
इस्लाम हा समतावादी धर्म असल्यामुळे आणि भारतात बर्याच शुद्रातीशुद्रांनी वैदिक ब्राम्हणी धर्माला कंटाळून इस्लामचा स्वीकार केल्यामुळे ब्राम्हण इस्लामचा द्वेष करतात. भारतातील मुस्लिमांना खरा विरोध ब्राम्हणांचा होता व अजूनही ब्राम्हण मुस्लिमांचा द्वेष करतात. या देशातील झालेले बॉम्बस्फोट भटांनी केले होते व असिमानंद याने दिलेल्या कबुलीजबाबात हे स्पष्ट झाले आहे. पांडे, पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग या ब्राम्हणी दहशतवाद्यांचे समर्थन सगळे ब्राम्हण करतात. आणि न्यायालयात त्यांच्यावर फुले उधळतात.
ब्राम्हण सरळ सरळ मुस्लिमांचा विरोध करू शकत नाही, कारण मुस्लीम त्यांना भारी पडतील. म्हणून भट मराठयांना मुसलमानांच्या विरोधात भडकवतात. एका ब्राम्हणाने फेसबुकवर बॉम्बस्फोट केल्याची व बाबरी पाडल्याची कबुली दिली आहे किती चांगले ब्राम्हण याचा विरोध करतात बघू. आता पर्यंतचा इतिहास आहे, ब्राम्हण त्यांचे मार्ग बदलतात पण ध्येय कधीच बदलत नाही आणि त्यांचे अंतिम ध्येय आहे बहुजनांना गुलाम ठेवणे.
आजही या देशातील सगळे ब्राम्हण या देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट करून इथे हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी अण्णा हजारे या बहुजन मुखवट्याचा वापर सुरु आहे. भटी माध्यमे असा प्रचार करतात कि या देशातील एकूण-एक राजकारणी भ्रष्ट आहेत. त्यांची तिथे राहण्याची लायकी नाही वगैरे. आता पर्यंत राजा हा एखाद्या महाराणीच्या पोटी जन्माला येत होता पण आता तो मतपेटीद्वारे जन्माला येतो आणि तो जर नालायक निघाला तर ५ वर्षांनी त्याला घरी बसवता येते हि ताकद लोकशाही व्यवस्थेची आहे.
पण भटांच्या डोळ्यात हे खुपत आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक ते लोकपालच्या निमित्ताने लोकशाही व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उठेल असा प्रचार करत आहेत. मुळात लोकपाल नसतानाही भ्रष्ट लोक जेलमध्ये गेलेले आहेत. मग स्वतंत्र कायद्याची गरज काय? लोकपालची यंत्रणा उभी करण्यासाठी व चालवण्यासाठी ८०,००० कोटी रुपये खर्च दरवर्षी येणार आहे. तो कुठून येणार? पण अशा गोष्टींची चर्चा ब्राम्हणी प्रसारमाध्यमे कधीही करणार नाहीत. या देशातील सगळी ब्राम्हणी यंत्रणा ते त्यांच्या व्यवस्थेच्या समर्थनात, बहुजनांना गुलाम करून ठेवण्यासाठी वापरतात.
आमचा बहुजन समाज हा हजारो जातींमध्ये विभागून ब्राम्हणांनी त्यांची पोळी भाजून घेतली आहे. ब्राम्हण हा सर्व जगात ब्राम्हणच असतो. पण बहुजन कधी माळी, कधी मराठा, कधी धनगर, कधी चांभार असतो. काश्मीरच्या ब्राम्हण शिंकला कि कन्याकुमारीचा ब्राम्हण नाक पुसतो. एवढी एकसंध आणि क्रूर जमात अख्या जगात सापडणार नाही. म्हणून माझ्या बहुजन मित्रांनो ब्राम्हण कधीही चांगला किंवा वाईट नसतो, तो केवळ आणि केवळ ब्राम्हणच असतो.
ग्रामीण भागात एक म्हण आहे साप म्हणू नये धाकला आणि बामन म्हणू नये आपला! पण वैज्ञानिक आधारावर साप शेतकर्यांचा मित्र सिद्ध झालेला आहे जो उंदीर, घुशी इत्यादी उपद्रवी प्राणी खातो. म्हणून आता सुधारित म्हण ध्यानात ठेवा..
एकवेळ साप म्हणावा धाकला, पण बामन म्हणू नये आपला!