लोकप्रिय दैनिक देशोन्नती मधील गुढीपाडव्याचे रहस्यभेद करणारा अमोल मिटकरी यांचा खळबळजनक लेख. गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..
Tag Archives: ब्राम्हणी हरामखोरी
वाघ्या कुत्र्याचे रहस्य..
चाभरा चाटू – संजय राऊत..
शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्या पिलावळीने केले. छत्रपतींचा इतिहास पुसून टाकून ठाकर्यांचा इतिहास रूढ करण्याच्या पापी हेतूने हे सगळे खेळ केले जात आहेत.
तशीही शिवसेनेची स्थापना शिवरायांची बदनामी करण्याच्या छुप्या हेतूने झालेली होती. महाराजांची बदनामी करण्याची एकही शिवसेनेने गेल्या चार दशकांत सोडलेली नाही. जेम्स लेन प्रकरण घडविण्यामागे सेनेच्या इशार्यावर काम करणारी पिलावळ होती, हे आता लपून राहिलेले नाही. सेनेने या संपूर्ण प्रकरणात गप्प राहून महाराजांच्या बदनामीचा आनंद लुटला. संजय राऊत यांचे वर्णन तर नुसते “चाभरा” या विशेषणाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी “चाभरा चाटू” हे विस्तारित विशेषण अधिक उपयोगी ठरेल.
दै. सामनामधून वायफळ आग ओकण्याचे काम सातत्याने करणार्या चाटूसाहेबांची लेखणी लेन प्रकरणात लुळी पांगळी का झाली होती? आज थोरले ठाकरे विकल झाले आहेत, परंतु लेन प्रकरणाच्या काळात चाटूसाहेबांची लेखनी थोरल्या ठाकर्यांपेक्षाही जास्त विकल झालेली होती. चाटूसाहेब, आपल्या लेखनीला तेव्हा अचानक असे घुर्रे का बरे आले? आज छत्रपती शिवाजी महाराज हयात असते, तर त्यांनी आधी या “चाभर्या चाटू”ला टकमक कड्यावरून फेकले असते. त्यानंतर ठाकर्यांचाही बंदोबस्त केला असता.
दोन शिवजयंत्या व दोन राज्याभिषेक सोहळे घडविण्याच्या पापामागील कुजका मेंदू याच “चाभर्या चाटू”चा आहे. शिवसेनेचे कार्यकारी सध्या चाटूसाहेबांच्याच सल्ल्याने कारभार हाकत आहेत. शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक सोहळा तारखेऐवजी तिथीनुसार साजरा व्हावा, असा युक्तीवाद चाटूसाहेब सामनामधून सातत्याने करीत आहेत. पण सर्व ठाकर्यांचे वाढदिवस हा तारखेनुसार साजरे होतात. खूद्द “चाभर्या चाटू”चा वाढदिवसही तारखेनुसारच साजरा होतो. मग महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार का हवा? याचे उत्तर चाटूसाहेबांकडे आहे का?
बाळ ठाकरे यांनी चार दशकांपेक्षाही जास्त काळ महाराष्ट्रात दादागिरी केली. ती केवळ मराठ्यांच्या बळावर..! थोरल्या ठाकर्यांना या उपकारांची जाणही होती. दोन्ही चाभरे कार्यकारी मात्र हे उपकार विसरले आहेत. राज्यकर्त्यांनी जनतेचे उपकार विसरायचे नसतात. कारण जनतेमुळेच राजकारण्यांना भाजी भाकरी मिळत असते. शेवटी शेतावर पाळलेले कुत्रेही खाल्ल्या भाकरीला जागते, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.
-अनिता पाटील
आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण!
एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राम्हणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे लागली पाहिजेत. असे झाले तरच अशा घटनांना पायबंद बसेल. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा प्रकार जगातील पहिलाच असावा, असे दिसते.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पुण्यातील ब्राम्हण हीच एक विकृती आहे. ब्राम्हणेतरांच्या यच्चयावत सर्व महापुरुषांची बदनामी करण्यात या लोकांना विकृत आनंद मिळतो. छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊंच्या बदनामीचे केंद्र पुण्यात, ब्राह्मण वसाहतींत होते. डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे केंद्रही येथेच आहे. ब्राम्हणेतर महापुरुषांच्या बदनामीसाठी पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्यापर्यंत या विकृतांची मजल गेली आहे.
डॉ. सुहास पळशीकर एनएसीईआरटीचे सल्लागार होते. त्यांच्या जोडीला होते, डॉ. योगेंद्र यादव. हेच यादव अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. अण्णांचे आणि आरएसएसचे संबंध असल्याचे अलिकडील आंदोलनाने स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे आंबेडकरांच्या बदनामीचे धागेदोरे सर्व बाजूंनी ब्राह्मणांनाच जाऊन भिडतात.
केंद्र सरकारच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या “इंडियन कॉन्स्टिट्यूशन अॅट वर्क” या पुस्तकात घटनेच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ५० वर्षापुर्वीचे व्यंगचित्र छापले आहे. त्यावरून शुक्रवारी संसदेत गदारोळ झाल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एनसीईआरटीचे सल्लागार असलेल्या योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला.
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर भीमसैनिकांनी हल्लाबोल केला. या हल्ल्यात पळशीकर यांच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात आली. यावेळी पळशीकर कार्यालयात नसल्याने त्यांना कोणतीही इजा पोहचलेली नाही. व्यंगचित्राच्या मुद्द्यावर भीमसैनिकांनी पळशीकर यांची भेट मागितल्यानंतर त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. तीन कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे षडयंत्र उघडकीस आल्यानंतरही डॉ. पळशीकरांचा टारगटपणा कमी झालेला नाही. या पुस्तकातील आशय अतिशय चांगला आहे, असे निर्लज्ज उद्गार डॉ. पळशीकर यांनी काढले. महाराष्ट्र टाईम्सने त्यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यात डॉ. पळशीकर म्हणतात : “हे पुस्तक २००६ पासून शिकवले जात असून, त्यातील आशय चांगला असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वी दिलेली आहे. आधीच्या पुस्तकांमधील निरस मजकुराऐवजी संवाद साधणारा आणि सचित्र मजकूर या पुस्तकात आहे. गांधीजी, डॉ.आंबेडकर आणि पंडित नेहरू या तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींची त्यावेळी काढल्या गेलेल्या अभिजात व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्यावरील व्यंगचित्र वापरतानाही हाच दृष्टिकोन होता. आंबेडकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. घटना तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा तपशील याच पुस्तकात देण्यात आला आहे. आंबेडकरांची भूमिकाही नंतरच्या पुस्तकात देण्यात आली आहे. राज्यशास्त्रातील ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता घेऊनच हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.”
या पुस्तकाला ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता होती, असे डॉ. पळशीकर सांगतात. याचाच अर्थ या बदनामीच्या कटात आणखी अनेक जण सहभागी आहेत. हे इतर लोक कोण आहेत, याच शोध घेण्यासाठी डॉ. पळशीकरांची चौकशी होणे आवश्यक आहे. या कथित तज्ज्ञांनाही अटक व्हायला हवी.
अलिकडे काही दलित विद्वानांना ब्राह्मणांचा भारीच पुळका आलेला आहे. दलितांवरील भूतकाळातील अन्यायाला ब्राह्मणांना जबाबदार धरण्यात येऊ नये, असे या लोकांचे म्हणणे आहे. कार्टून प्रकरणाने अशा विद्वानांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच घातले आहे.
-अनिता पाटील
सैनिकांची जमीन हडपण्याचा ब्राम्हणी काँग्रेसचा नालायकपणा..
ह्या देशात मराठा-बहुजनांना पद्धतशीरपणे फसविण्याचे षड्यंत्र सुरु आहे. या देशाची सत्ता आणि संपत्ती ५% लोकांच्या हातात एकवटली आहे. देशातील मिडिया नॉन इशूला इशू करून या फसवणुकीला हातभार लावत आहे. काँग्रेस, भाजप तसेच इतर “फुटकळ” पक्ष सगळे मिळून देशाला लुटत आहेत. ह्याचे एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती प्रतिभा पाटील बांधत असलेला बंगला.
राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर २ हजार स्क्वेयर फुट जागा देऊन बांधकाम करावे असे नियमात आहे पण हे सर्व नियम कायदे डावलून राष्ट्रपतीसाठी ५ एकर जागा दिली जात आहे. या कृत्याचा विरोध करणाऱ्या कर्नल सुरेश पाटील यांना भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच विकलेले पत्रकार त्रास देत आहेत. कर्नल सुरेश पाटील हे मुंबई येथे असताना अवैधपणे त्यांच्या घरात शिरून त्यांच्या पत्नी, सुन व मुलीला धमकावून त्रास दिला तसेच कोणतीही नोटीस किंवा पूर्व कल्पना न देता त्यांच्या घरात घुसून त्यांच्या घराची झडती घेतली.
तसेच Indian Express या काँग्रेसच्या दलाल पेपर मधील पत्रकार प्रणव कुलकर्णी याने कर्नल सुरेश पाटील घरी नसताना येऊन आतंकवादी पद्धतीने घरात शिरून कर्नल साहेबांच्या कुटुंबियांना त्रास दिला तसेच त्याने दिनांक १९ एप्रिल रोजी कर्नल साहेबांच्या विरुद्ध खोटी बातमी देऊन त्यांची बदनामी केली. कर्नल सुरेश पाटील यांना लष्कराने जे घर दिले आहे त्या घराच्या आवारात त्यांनी एका झाडाखाली पक्षांसाठी एक मचवा तयार करून त्यावर पाणी तसेच काही झाडांच्या कुंड्या लावल्या आहेत त्याला या पत्रकाराने आक्षेप घेतला आहे.
कर्नल सुरेश पाटील हे Justice For Jawan या संघटने मार्फत सैनिक आणि शहीद झालेल्या विधवांच्या साठी काम करतात. सैनिकांना घरे मिळावीत यासाठी ते अनेक आंदोलने करत आले आहेत. देशाची सुरक्षा करण्यासाठी सैनिक आपला जीव देतात आणि सरकार त्या शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला एक घर पण देऊ शकत नाही. यामुळे कर्नल साहेब सैनिकांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. आता लष्करी जागेवर राष्ट्रपती भव्य दिव्य बंगला बांधत आहेत. सुमारे ५ एकर मध्ये हा बंगला बांधल्या जात आहे. कर्नल सुरेश पाटील यांनी या बंगल्याला विरोध केला आहे कारण हा बंगला सैनिकांच्या जागेवर बांधला जात तसेच या बंगल्याची जागा सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकाच्या विधवेला देण्यात यावी असी त्यांची प्रमुख मागणी आहे.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील सर्वांना परिचित आहेत. त्या आपले सगळे अंग झाकून शालीनतेच्या नावाखाली मनुस्मृतीचे पालन करतात. त्यांना यात मोठा घरंदाजपणा वाटतो. प्रतिभा पाटीलांनी कधी या देशातील स्त्रियांच्या समस्यांवर बोलल्याचे ऐकिवात नाही. आणि आता काँग्रेसच्या कृपेने त्यांना सैनिकांच्या जागेवर घर मिळत आहे. त्यांना जर थोडीशीही सैनिकांची कणव असेल तर त्यांनी हि जागा लष्कराला परत करावी.
कर्नल सुरेश पाटील यांनी युद्धात आपले रक्त सांडवले त्यांनी आपल्या लष्करी सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी बॉम्ब स्वतःच्या अंगावर झेलला. या देशासाठी त्यांनी आयुष्य वेचले आणि आज त्यांना या देशातील पत्रकार आणि सरकारी अधिकारी ते सैनिकांचा हक्क मागत आहेत म्हणून त्रास देत आहेत. आज कर्नल साहेबांना आपल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सर्वांनी कर्नल साहेबांना पाठींबा देऊन या पोस्टला जास्तीतजास्त लोकांपर्यंत share करावे.
कर्नल सुरेश पाटील यांचा मोबाईल नंबर ०९३७१२०२८७५


