आज छत्रपती संभाजीराजांचा बलिदान दिवस !!
भूमीत या होऊन गेला एक मराठा -मावळा,
आजही काना-कोपरा सह्याद्रीचा कडाडला,
पाहून या युगाला,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला॥
आमचे लाडके छत्रपती शंभूमहाराज ह्यांना विनम्र अभिवादन !!
महाराष्ट्राच्या ह्या निधड्या छातीच्या छाव्याला कोटी कोटी प्रणाम..
अमर जाहले शंभूराजे!
दै.देशोन्नती मधील शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील यांचा लेख..
छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट!
व्याख्याते- विराज तावरे