विदर्भवीर…!

निवडणुकीत पडला की, लोक ठेवत नाहीत उभा मग तो फुगवतो, स्वतंत्र विदर्भाचा फुगा! शिवाजीचं नाव घेऊन, विदर्भ पेटवतो रात्री लागलं मुतायला, की बायकोला उठवतो! सत्तेत असताना, आठवत नाही विदर्भ पक्षातून काढलं की, देतो मागचे संदर्भ! विदर्भ पाहिजे असल्यास, आधी करा विकास मजुराच्या हातातली, काढून टाका टिकास! हातात घ्या फावडं, करा…

जय जिजाऊ !

जय जिजाऊ! मी विनीत… एक सत्यशोधक… दगडाला देव मानून पूजणारा, नंतर ठोकर लागल्यावर त्या दगडाला धुडकावणारा… स्वत:च्या जातीचा पराकोटीचा अभिमान बाळगणारा… वस्तुस्थिती कळाल्यावर जात कायमची जाळणारा… हा ब्लॉग मी मला आलेले काही अनुभव, माझे त्यावर असलेले मत मांडण्याकरता सुरू केलेला आहे… हा ब्लॉग कुठल्याच जाती/ धर्माविषयी आकस पसरवण्यासाठी सुरू केलेला…