जय जिजाऊ !

जय जिजाऊ!
मी विनीत… एक सत्यशोधक…
दगडाला देव मानून पूजणारा, नंतर ठोकर लागल्यावर त्या दगडाला धुडकावणारा…
स्वत:च्या जातीचा पराकोटीचा अभिमान बाळगणारा… वस्तुस्थिती कळाल्यावर जात कायमची जाळणारा…
हा ब्लॉग मी मला आलेले काही अनुभव, माझे त्यावर असलेले मत मांडण्याकरता सुरू केलेला आहे…
हा ब्लॉग कुठल्याच जाती/ धर्माविषयी आकस पसरवण्यासाठी सुरू केलेला नाही…
इथे फक्त सत्य मांडले जाईल… आणि सत्य हे नेहमीच कटू असते…

2 comments

  1. कटु असलेले सर्वच सत्य नसते याचीदेखील दखल आपण घ्यावी.

  2. सत्य कटू असते हे चव घेतल्यावर कळले की त्याबाबतीतही देव-दगड असाच प्रवास घडणार…?

    शुभास्ते पंथानः सन्तु। असे काही शहाणे लोक म्हणतात… आम्ही कोणत्या गटात आहोत हे माहित नाही म्हणून शहाण्याच्या शुभेच्छा दिल्यात।

Leave a Reply