Day: August 3, 2010
क्रांतीसिंह नाना पाटील: देशभक्त रयतसेवक
आज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती! नुकताच आपण महाराष्ट्राचा स्वर्णमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला; पण त्यामध्ये अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सर्वांनाच पडलेला विसर. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० साली बहे (बोरगाव) तालुका वाळवा जि. सांगली…