शिवराय आणि मुसलमान…

शिवराय आणि मुसलमान…

छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मुस्लिम द्वेष पसरवनार्‍यांसाठी झनझणित अंजन…

वक्ते-

महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ…

शिवश्री प्रदीप सोळुंके
प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड

16 comments

 1. माझा इतिहास जरा कच्चा आहे पण ती मुलुख मैदान तोफच होती ना की ज्यात सर्जाने मेख ठोकून बाद केली होती..?

  कोण्या लेखकाची ती कादंबरी वाचली आहे… तेव्हा जुनी नावे न वापरता आपला मुद्दा मांडा कारण आम्ही वाचतोय नवीन काय लिहीलेय ते।

 2. हे भाषण ऐकायची इच्छा असूनही त्यात मुलुख मैदान चा उल्लेख असल्याने ते पाहिले ऐकले नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी…

  कळावे.

  1. इथेच तर आपण चुकतो, कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे!
   मुलुख मैदान यासाठी वापरलाय कि गुळमुळीत भाषण न करता थेट मुद्दा मांडतात म्हणून…

   आणि माझ्या माहिती प्रमाणे मुलुख मैदान तोफ हा तोफेचा एक प्रकार आहे जो पठारी प्रदेशात वापरतात, ते कुठल्या एका तोफेचं नाव नाही…

   1. ब्राह्मण हा माणसांचाच एक प्रकार असल्याने आपले भांडण त्या एकाच व्यक्तीबाबत असणे आवश्यक आहे संपूर्ण ब्रह्मसमाजाविरुद्ध नव्हे।

 3. अगदी सगळ मान्य. पण एक गोष्ट कळली नाही की, साळुंके साहेब ज्या माईकवरून बोलत होते. त्याच्या खाली उर्दूत का लिहिले होते. म्हणजे मला देखील नाही काय लिहिले ते. बहुदा समोर बसलेल्या प्रत्येकाला ते समजत असावं.

  1. हा काही प्रश्न नाही, common sense आहे; माईक च्या समोर काय लिहिलेले असते?
   याचा विचार तुम्हीच करा… आणि तिथे उर्दुच वापरणार कारण हा मुस्लीम समाजाचा कार्यक्रम होता…
   तसेही भटांनी संस्कृत मध्ये काय कोकलले तेसुद्धा कुणालाच कळत नाही…

   1. काय लिहिले होते हो त्या माईकच्या तिथे उर्दुतून? माझाच एक नातेवाईक कष्ट करून उर्दु शिकला बालपणी आणि तो काय सध्या भेटणे शक्य नाही म्हणून विचारतो…

 4. अहो म्हणजे त्यांनी "जय हिंद" चेच विस्तारण केलेय… असे आमचे तरी मत आहे… मात्र त्यासाठी इंग्रजीचा आधार मध्यलिपीत घेतलाय… की जो न घेता ते छान काहितरी करू शकले असते… पहा वि४ करून…

  1. आता वि४ करून पहा की मी जर भारतीय मुसलमान किंवा भारतीय इस्लामी असे म्हटले असते तर त्याचे भामु किंवा भाइ असे जाहले असते… 🙂

 5. kaho raje musalmaan n maharaj yaat kahich vaair navhte ka..
  mag shaisterkhan.afzal khan,adil shah,nizamshah,aurangzeb sagle maharajvar chal karun kaa yet hote
  aurangzebane sambhaji maharajana kaa maarla..

  n tasa hota tar shahji rajeni islam kaa nahi swikaarla

  dr ambedkaraancha naav gehta na he vacha..
  http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00am

  tumchya kade na changle mudde aahet na vichar
  bas bhadkaau bhashne dene n char bekar tarunaana haata danduke deun mara marya karaayal lavne ya palikade tumchya hatun kaahi honaar anhi

  1. संभाजी ब्रिगेड राडेबाजी करत नाही… शाहिस्तेखान, अफझलखान, आदिलशाह, निझामशहा, औरंगजेब हे सगळे राजांचे राजकीय शत्रू होते…

   हि लढाई धार्मिक नव्हती… तसे असते तर कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला नसता… वाईच्या ब्राम्हणांनी दिलेरखान जिंकावा म्हणून कोटीचंडी यज्ञ केला नसता…

 6. Ase aste tar rajani netaji palkar yana hindu dharmat parat kashala ghetle aste? Jara vichar kara maharajancha islam l avirodh navhata pan hindu dharmacha swabhiman matra jarur hota.

  1. नेताजी पालकरना हिंदू धर्मात घेतले मान्य, पण ते माणूस हातचा जाऊ नये म्हणून…

   नेताजी पालकरना हिंदू धर्मात घ्यायला विरोध कुणी केला? औरंगजेबाने तर नव्हता केला!

 7. 1लाख बोगस आदीवास्यांना जर कारवाई न करता त्यांची शै. पाञता नसतांना त्यांना OPEN च्या जागेवर समायोजित केले तर भावी पिढीतील 1 लाख मराठ्यांना GOV नोकरी जागाच शिल्रलक राहणार नाही(कारण आपण OPEN आहोत ) या गोष्टीला त्रीव्र विरोध व्हायला हवा नाहीतर आपली हक्काची भाकर हिरावली जाईल.

  एक मराठा

Leave a Reply