शिवरायांचे खरे शत्रू कोण?

शिवरायांचे खरे शत्रू कोण?

लेखक – शिवश्री श्रीमंत कोकाटे

 

PDF Ebook Link: शिवरायांचे खरे शत्रू कोण?

 

 

10 comments

 1. आपल्या लेखाची चव कळावी इतपत वाचन झाले म्हणून लिहितो.

  प्रस्तावना वाचली आणि गोषवारा लक्षात आला.

  आपण जर प्रल्हाद केशव अत्रे नामक भारतीयावर अभ्यासपूर्ण लेख लिहू शकला तरच आपला पुढचा लेख वाचावासा मनापासून वाटेल. आपला लेख आम्ही पूर्णत्वाने जरूर वाचूच पण तो ताडीने वाचायची गरज सध्या वाटत नाही.

  कारणे.
  १. प्रल्हाद केशव अत्रे ह्यांच्ये लिखाण वाचल्यावर सद्य समाजातील अनेकांनी घातलेल्या गोंधळामुळे बा. आंबेडकरांविषयी पूर्वग्रह झालेले आमचे मत बदलले. तसा अजून तरी कुणी सापडला नाही. आम्ही पु. ल. देशपांड्याचे एकही पुस्तक वाचलेले नाही. गोष्टी मात्र एकल्यात.
  २. सावरकर सदन ह्या पुण्यातील वास्तुशेजारी पूर्वी त्यांचा एक अर्धपुतळा होता त्याखाली एक सुंदर त्यांनी स्वतःबद्दल उद्गारलेले वाक्य कोरून ठेवले होते.

  बाकी सर्व अभ्यासाअंती.

 2. पुढील वाचन करता खालील गोष्टी नोंदल्या…

  पान ९ पर्यंत आमची खात्री पटली की आपली लेखनिक लढाई ही इतर कोणाशी नसून केवळ ब्राह्मणांशी आहे असा प्रस्तुत लेखकाचा समज झाल्याने ते स्वतःची जात स्पष्ट न करता इतरांची मदत घेत आहेत…

  पान २५ पर्यंत आमचे निरीक्षण आपण आपल्या कथनात आलेल्या सर्व पात्रांची नावे देताना त्यांची जात कंसात लिहिली असती तर ते लेखाकाचा न्याय्य दृष्टीकोन दिसायला मदत झाली असती.

  आपण फक्त काही लोकांचीच जातनोंद दिल्याने लिखाण समान न्याय्य तत्वानुसार योग्य ठरत नाही.

  1. माझ्या coep च्या आरश्या, आम्हाला अक्कल नाही हे तुला कुणी सांगितले?
   पुरावे मांडून सुद्धा अभ्यास नाही म्हणणे शून्य अभ्यासाचे लक्षण आहे…
   आणि आम्ही जीव द्यावा कि नाही हा आमचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू…

 3. विचार करावा वगैरे सगळे ठीक आहे. पण पुन्हा धरून ब्राह्मणांना झोडपायचे याने काय साध्य होणार हा ही एक विचारच.

  आताशा काय असे ब्राह्मणांचे प्राबल्य आहे की त्यांना धरून आणखी मारावे?

  आणि असेल समजा काही प्राबल्य तरी, आपल्यापेक्षा तथाकथित "खालच्या"ला चेपणे हा सर्वच जातींचा "गुण"(?) आहे.

  ब्राह्मण काय किंवा मराठे काय..

  खेड्यात चांभाराला काय मान देतात?

  ..मांगाला ? घेतात त्याच्या हातचा चुना?

  सगळ्यांचंच आपापल्या जागी चुकतंय.

  1. प्रथम प्रतिक्रिये बद्दल आभार…
   ब्राम्हणांना झोडपा असे मी कुठेच म्हटले नाही, आणि तुम्ही सांगितलाय तो गुण दूर करण्याचाच प्रयत्न आम्ही करतोय…
   आणि त्यात आम्हाला बर्‍याच प्रमाणात यश आलेले आहे, हा ५५०० हजार वर्षांपासून 'लादलेला' गुण आहे; जाईल हळूहळू…

   1. व्यक्तीला किंवा प्रवृत्तीला विरोध करताना जातीला अंडरलाईन करणे म्हणजेच झोडपणे. तुम्ही स्वत: नाही म्हणत तसे, पण दुर्दैवाने खूपजण हे करताहेत आणि आपली प्रतिमा उणावून घेताहेत. मुळाशी काहीतरी "विचार" असेलच तरी अशाने तो झाकोळला जातो. चळवळ उभी आणि यशस्वी करणा-याने मुळात आपले बोलणे सरांनी सिरीयसली घ्यावे आणि आपल्याला कोणी अपरिपक्व उथळ समजू नये याचा प्रयत्न विचारमांडणीच्या पद्धतीतच करणे धोरणीपणाचे ठरते.

    विचार मांडा जरूर.. पण जे चुकीचे होत आले आहे तेच आपण फक्त उलट्या दिशेने रेटा लावून चालूच ठेवणे म्हणजे नवीन काही करणे असे होत नाही.

    चुकीवर बोट ठेवा. जातीवर नको अशी एक नम्र विनंती..(तिला असे मी वर उल्लेखलेले लेख लिहिणा-यांच्या लेखी काही अर्थ असेल तर) .

    कारण तिरस्कार एकवचनात केलेला बरा असतो. तो अनेकवचनी झाला की सर्वांचीच राख होते.

   2. जातीला underline यासाठी करतोय कि हि प्रवृत्ती मुळात सगळ्या ब्राम्हणांच्यात दिसते (काही सन्मानजनक अपवाद वगळता),
    आणि जे होत आले आहे ते रेटा लावून चालवणे गरजेचे आहे, आतापर्यंत जर जातीवर बोट ठेवून सगळी कामे होत आली आहेत तर आता का नको?
    आणि चळवळ चालवताना नवीन गोष्टी adopt केल्या नाही कि डायनासोर सारखी गत होते त्यामुळे नवीन तंत्र आणि पद्धती आत्मसात कराव्याच लागतात…

 4. I HAVE READ MANY OF THESE KIND OF BOOKS AND ALIED ARTICLES IN DIFFERENT PAPERS. I HAVE COME TO CONCLUSION THAT THE 'BRAMHANS' HAVE RUINED THIS COUNTRY. SO WHY THERE SHOULD NOT BE A MOVEMENT TO BOYCOTT THE BRAMHANS SOCIALLY. AUTHORS ARE CRYING FOR THE DEEDS OF BRAMHANS IN THOSE DAYS. THEN WHY WE COULD NOT TEACH THEM THE LESSON IN THE FITTEST MANNER. SRI SRI KOKATE SHOULD TAKE THIS MATTER AND CREATE A ATLEAST STATE WIDE MOVEMENT SO WE CAN ELIMINATE THE BRAMHANS FROM ATLEAST FROM THE LAND OF MAHARASHTRA STATE. SO MR. KOKATE HAVE YOU COURAGE TO DO SO. WE WILL DEFINITELY FOLLOW YOU.

  1. Mr. AJAY, thanks for your comment…
   And as you said there are WORLDWIDE movements started for boycotting BRAMHINS…
   MARATHA SEVA SANGH and BAMCEF are two major movements in India, working in this direction…
   For More Information visit:
   1) MSS
   2) BAMCEF

Leave a Reply