दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव

२००४ साली जेम्स लेन या लेखकाने आपल्या हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे लेखन करून जगभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण केला होता. या जेम्स लेनच्या लेखनामुळे इथल्या शिवभक्तांमध्ये निर्माण झालेला प्रक्षोभ अजून म्हणावा तितका शांत झालेला नाही. या लेनच्या लिखाणामुळे महाराष्ट्रात शिवकालापूर्वीपासून अधूनमधून उचल खाणाऱ्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर या तथाकथित…