दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु होते कि नाही?

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा अभ्यासपूर्ण लेख.

Dadoji Konddev: Arguments and Facts Part 1

Dadoji Konddev: Arguments and Facts Part 2

5 comments

  1. १७ व्या शतकापासून देवाच्या ठेकेदारांची तारांबळ उडाली ती इतकी कि हजारो वर्ष देवाच्या नावावर होणारी उपजीवीका थांबली, समाजातील प्रतिष्ठेच स्थान ढासळत चालल आणि हे सर्व घडल संत तुकोबांच्या अभंगवाणीमुळे.खरतर तेव्हापासूनच या सवर्णांचा लढा अस्तित्वासाठी चालू झाला, परंतु यश न आल्यामुळे श्रेय घेण्याचे काम चालू केले मग या साठी दोनच विषय अवघ्या महाराष्ट्रात गाजत होते एक म्हणजे संत तुकाराम महाराज आणि दुसरे छत्रपती शिवराय ..या दोघांला टार्गेट करून हे आमच्याचमुळेच घडले असा नवा खोटारडा इतिहास सांगणे लिहिणे या स्वार्थी लोकांनी चालू केले….या मुर्खांची यादी कॉम्पुटर मध्ये बसणार नाही एवढी मोठी आहे ..

Leave a Reply