Day: September 29, 2010
पंचांगाचे थोतांड – डॉ. जे.बी. शिंदे
पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी, पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥ मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज, दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥ कामचुकारांना। धार्जिणे पंचांग, सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥ मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते, आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥ चांगल्या कामाला। लागावे कधीही, गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥ दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी, माफी…