धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही…

धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही…

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ‘बामसेफ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांचे भाषण…

BAMCEF

BAMCEF

BAMCEF

5 comments

 1. आता त्या २ ऑक्टों. च्या विजया दशमीला अशोक विजयादशमी म्हणायचे की भारतीय सौर वि.द. हे गौण आहे, पण ती ह्या वर्षी नव्हे तर दरवर्षी १, २ किंवा ३ ऑक्टों. ह्या तीन दिवसापैकी एका दिवशीच येणार हे मात्र नक्की… 🙂

 2. आता जगाला हे ही कळू द्या की खैरलाजी प्रकरणा मध्ये दोषी कोण होते ते… ब्राम्हण का तुमचेच लोक ?????

  1. खैरलांजी घडले कशामुळे? जातिव्यवस्थेमुळे. आणि ती कोणी निर्माण केली हे जगजाहीर आहे.

   त्यामुळे खैरलांजीचे खापर बहुजनांच्या डोक्यावर फोडून चालणार नाही.

   1. तिकडे जाऊन विरोध नोंदवला आहे का तुम्ही? आणि तिथे जाऊन ज्यानी केले आहे हे काम त्याना बहुजन म्हणा. बघा त्यांची प्रतिक्रिया.
    आधी मानसिकता बदला स्वता ची. मग दुनिया ला शिकवायला जा.

    1. तुमच्यासारखे विघ्नसंतोषी लोकच या कामात अडसर आणतात. आम्ही हे खैरलांजीतच नाही तर कुठेही सांगायला तयार आहोत, आणि सांगतो सुद्धा.

     आम्ही स्वतःला बदललेलेच आहे आणि आता दुसर्‍यांना हि बदलवणार. पण तुम्ही लोक सारखे सारखे आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करता. आणि बहुजनांनी आपसातच भांडावे अशी परिस्थिती निर्माण करता.

Leave a Reply