सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन

मराठा सेवा संघ प्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद, सांगली जिल्हा तर्फे आयोजित सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन सांगली येथे पार पडले त्याचे विविध वृत्तपत्रांमधील वार्तांकन…

9 comments

 1. साहित्य हे कधी मराठा, ब्राह्मण, बौध्द नसते. साहित्य हे फक्त साहित्य असते. त्याला अशी निरनिराळी नांव देऊन आपण विनाकारण त्यात जातियवाद आणतो. असो.. सम्मेलन व्यवस्थित पार पडल्याबद्दल अभिनंदन!

  1. अभिप्रायासाठी धन्यवाद. हे संमेलन मराठा जातीचे नसून मराठा प्रदेशाचे होते. आपण जर वरील बातम्या काळजीपूर्वक वाचल्या तर यात फक्त हेच मांडलेले आहे कि जातीभेदाचे विष पेरणार्‍यांनी मराठा शब्द संकुचित केला. आणि हा मुळचा साहित्याचा चेहरा उघड करण्यासाठीच हे संमेलन होते…

 2. मी माझ्या http://www.harkatnay.com/2010/09/blog-post_24.htm… या लेखात म्हटल्याप्रमाणे रामदासस्वामींची नालस्ती करून झाल्यावर तुम्ही लोकांनी पुढची कुऱ्हाड महासंत ज्ञानेश्वरांवर चालवलीतच. छान चाललंय. !!

  1. आमचे विद्रोही संत ज्ञानेश्वरांविषयी काहीच आक्षेप नाहीत. पण वारकरी धर्माचा पाया संत नामदेवांनी रचला असल्यामुळे त्याचे श्रेय त्यांना मिळायला हवे.

   ज्ञानेश्वरांचा समकालीन भटांनी केलेला छळ सर्वज्ञात आहेच, पण नंतरच्या काळात जात्याभिमानापायी वारकरी धर्म स्थापनेचे श्रेय त्यांना दिले गेले. त्यामुळे नामदेव-तुकाराम असा घोष करावा असं आमचं म्हणणं आहे.

   1. मन पुढच्या आषाढीला येणार नामदेव-तुकाराम चा घोष करत वारीबरोबर? की नुसते इथेच पुंगळ्या सोडणार… 🙂

    आपण नक्की आवाज देऊ…. "आवाज कोणाचा…. सोमदेवांचा"

    तसे बघितले तर समद्यांच्या नावातले "देव" हे पालुपद काढून टाकले तर काहितरी उलगडा होईल…

    करुया का तसे…?

    म्हणजे सोमदेव देमबर्मनला फक्त सोम बर्मनच म्हणायचे… उगाच काय देव देव लावलेय… मागे (उभा मंगेश) पुढे (उभा मंगेश)?

   2. एकंदर काय तर "व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्" ह्याच धर्तीवर "तुकोच्छिष्टं जगत् सर्वम्" असे म्हणायाल काय हरकत नसावी तुम्ची असे वाटते…

   3. म्हंजे वेगळ्या शब्दात तुम्हांस असे म्हणायचे आहे का?

    नामदेव हे ब्राह्मणच व्हते… आणि हा काय त्यांचा स्वताचा डोस नाही

    मला वाटते ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये म्हणतात त्या अनुषंगाने श्री नामदेव तुकाराम म्हणण्याने काही वेगळे ज्ञान घडणार नाही, घडत असेल तर अवश्य ज्ञानार्जन करावे…

    1. आम्ही दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला जातो. फक्त शाब्दिक बुडबुडे आम्ही उडवत नाही.

     नामदेव हे शिंपी समाजाचे होते, ब्राम्हण नाही. कुळ-मूळ जर तपासायचे नाही आणि नामदेव-तुकाराम म्हणण्याने ज्ञानार्जन होत नाही तर ज्ञानदेव-तुकाराम ने ज्ञानार्जन होते का? नामदेवांचे श्रेय ज्ञानदेवांना देण्याचा अट्टाहास का?

     आणि निरर्थक बडबडीत तुमचा हात कुणी धरणार नाही हे तुमच्या ब्लॉग वरून कळाले… देव काय, मंगेश काय, विषय काय आणि तुमच चाललंय काय? चालू देत…

  2. द्न्यानेश्वऱ म्हणतात…… वेद ते कल्पित, शास्त्रे ती शाब्दिक़, पुराणेतर अवघिची बाष्कळ ॥

Leave a Reply