क्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ

क्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ..

ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहासतज्ञ प्रा. मा.म.देशमुख सर यांचा माहितीपूर्ण लेख..

Cricket A destructive game for nation

27 comments

 1. अरे वा!
  सचिन ला तुम्ही सोडले नाही !
  त्याची चूक कि तो ब्राह्मण आहे ! 🙂
  आपला कर्णधार धोनी आहे! मुख्य गोलंदाज जाहीर खान आहे !
  इरफान आणि युसुफ पठाण पण माहित असतीलच !
  हे सगळे छोट्या गावातून वर आलेले आहेत.
  तुमचे सर एकदा म्हणतात कि क्रिकेट मुळे वेळेचा अपव्यय होतोआणि बहुजनांना संधी मिळत नाही म्हणून सचिन ला जातीमध्ये बसवतात !
  हा चांगला न्याय आहे!
  इंग्लिश मध्ये एक चांगला शब्द आहे. Hippocrat!

  1. सचिनच नाही तर टीम मध्ये आणखी भटूरडे होते/आहेत,

   १. अनिल कुंबळे
   २. राहुल द्रविड
   ३. व्ही.व्ही.एस.लक्ष्मण
   ४. सौरव गांगुली
   ५. आर.पी. सिंग
   ६. इशांत शर्मा
   ७. सुनील गावस्कर
   ८. रवी शास्त्री
   ९. जवागल श्रीनाथ
   १०. विनू मांकड
   ११. अजित वाडेकर
   १२. जी.आर.विश्वनाथ
   १३. इ.ए.एस. प्रसन्ना
   १४. यशपाल शर्मा
   १५.चेतन शर्मा
   १६. मनोज प्रभाकर
   १७. बी. चंद्रशेखर
   १८. के.श्रीकांत
   १९. एल.शिवरामाकृष्णन
   २०. दिलीप दोशी
   २१. सुनील जोशी
   २२. रोहित शर्मा
   २३. व्यंकटेश प्रसाद
   २४. अशोक मल्होत्रा
   २५. मुरली कार्तिक
   २६. श्रीशांत
   २७. दिलीप सरदेसाई
   २८. संजय मांजरेकर
   २९. एम.एल. जयसिम्हा
   ३०. सुधाकर राव
   ३१. टी.ए. शेखर

   आणि बरेच आहेत…

   बहुजनांना खराब फॉर्मच्या नावाखाली लगेच टीमच्या बाहेर काढले जाते, पण सचिन खराब खेळूनही त्याच उदो-उदो केला जातो…

 2. तुमच्या देशमुख गुरुजींच्या एकूण ज्ञानाविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्या चौकटील्या चित्राखाली जे लिहिलंय त्यावरून त्यांची लायकी कळते. एकतर सचिन तेंडूलकर ब्राह्मण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सचिन आणि ब्राह्मण या गोष्टी या लेखात का घुसडल्या आहेत ते कळत नाही.. देशमुखकाकांनाच माहित असेल..
  पुन्हा सचिनचा अपमान केलास तर गय केली जाणार नाही हे लक्षात ठेव.. !!!!!!!!! बाकी चालुदे..

  1. सचिन ब्राम्हणच आहे, आणि तो ब्राम्हण आहे म्हणूनच टीममध्ये टिकून राहिला…

   अहो वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून सलग खेळून कुणीही धावांचा डोंगर रचेल. बहुजनांना खराब फॉर्मच्या नावाखाली बाहेर काढतात, पण सचिन कितीही खराब खेळला तरी तो "देव" असतो. आणि तुम्ही जी गुर्मी दाखवताय ती काय दाखवते? आम्ही काहीही करू पण कुणी ब्राम्हणाच्या विरोधात "ब्र" हि काढायचा नाही. हे चालणार नाही.

   आणि तुम्ही ह्या गय केली जाणार नाही वगैरे धमक्या दुसर्‍यांना द्या. आम्ही काही परप्रांतीय नाही तुमचं ऐकून घ्यायला. काही केल्यास त्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल…

   1. "चोख सोन्याचा" भाव काय चाललाय सध्या… चांदी ४२हजाराच्यावर गेलीय असे खात्रीशीर वृत्त (Sorry व्रित्त) आहे…

   2. अहो वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून सलग खेळून कुणीही धावांचा डोंगर रचेल.

    >> मग बाकीच्याना कुणी मनाई केली आहे.
    क्रिकेट मध्ये ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो त्यांनी सचिनची स्तुती केली, पण आम्हाला त्यात जात दिसली. कावीळ झाल्यावर जग पिवळंच दिसणार.

    1. क्रिकेट हा परदेशी खेळ. फक्त भारतासारख्या अविकसित राष्ट्रांमध्येच असे खेळ खेळले जातात. चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, जर्मनी यापैकी कुणीच क्रिकेट खेळत नाही.

     देशाची क्रयशक्ती क्रिकेटसारख्या भुक्कड खेळामध्ये गुंतवून भारताला अविकसित ठेवण्यामध्ये मिडिया पुढे आहे. स्तुती करणारे कोण? ब्रिटीशच ना? त्यांचेच कौतुक तुम्हाला!

     आणि एखादा कांबळी खेळू पाहायला लागला कि त्याला हाकलायचे, मग म्हणायचे कुणी मनाई केली…

 3. हाहाहा… हा लेख वाचल्यावर देशमुख काकांच्या बुद्धिमत्तेची दाद द्यावीशी वाटते. सचिन तेंडुलकर हा ब्राह्मण आहे हा जावईशोध त्यांनी कसा लावला देव जाणे. आणि तो ब्राह्मण आहे म्हणून संघात आहे असं तुमचं म्हणणं आहे का? वा! म्हणजे ३०,००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढूनही एखाद्याला संघात राहण्यासाठी जातीचा आधार घ्यावा लागतो हे माहित नव्हतं.

  १. १७-१८ वर्षांपासून भारतीय संघात खेळण्यासाठी लागणारी अफाट गुणवत्ता देव एखाद्याला देतो तेव्हा तो त्या माणसाची जात बघत नाही. बाकीच्यांनीही खेळावं की १६-१७ व्या वर्षापासून आणि रचावेत धावांचे डोंगर. कोणी अडवलं आहे? २. विनोद कांबळी संघाबाहेर जाण्यामागे त्याची जात कारणीभूत नव्हती, तर त्याचं वर्तन कारणीभूत होतं. आणि त्याला बाहेर काढण्यात आलं तेव्हा कर्णधार अझर होता. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मुसलमान असलेल्या अझरलाही ब्राह्मणांबद्दलच आपुलकी होती?
  ३. तुम्ही वर जी यादी दिलेली आहे त्यातले बरेचसे खेळाडू ब्राह्मण नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या यादीतले बरेच खेळाडू भारतीय संघात कधीच नियमितपणे नव्हते. त्यांना त्यांच्या खराब कामगिरीच्या जोरावरच बाहेर काढण्यात आलेलं आहे.
  ४. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी हे खेळाडू ब्राह्मण नसूनही भारतीय संघात आहेत. एवढंच नव्हे, तर भारतीय संघाचा एक भाग आहेत. त्यांच्या कामगिरीच्या जोरावरच भारत क्रिकेटमध्ये वरचं स्थान टिकवून आहे.

  असे अनेक मुद्दे आहेत. मला इथे वाद घालायचा नाही; तुमच्यावर दोषारोपण करायचं नाही किंवा ‘बघून घे‍ईन तुम्हाला’ अशी धमकीही द्यायची नाही. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. माझं म्हणणं असं आहे की, २१ व्या शतकात राहूनही आपण जातीयतेचा विचार करतो हे योग्य नाही. गरीबी, महागाई, बेकारी, गुन्हेगारी असे अनेक प्रश्न आपल्या देशाला भेडसावत आहेत. तेव्हा जातीयतेचा विचार आपण बाजूला ठेवायला हवा. कोणत्याही जातीचे असलो तरीही आपण सारे आधी भारतीय आहोत. आणि माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या जातीवरून ठरत नाही. ते त्याच्या गुणवत्तेवरून ठरतं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ ब्राह्मण नव्हते म्हणून त्यांचं कार्य महत्त्वाचं नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. हे सगळे लोकोत्तर पुरुष होते. त्यांच्या कार्याविषयी बोलण्याचीही आपली लायकी नाही एवढे ते महान होते. तसंच, राहुल द्रविड ब्राह्मण आहे म्हणून त्याने काढलेल्या धावांचं महत्त्व कमी होत नाही. अनेक सामन्यांमध्ये तो भारतीय संघाच्या मदतीला धावून आला आहे. तेव्हा विचार करा. मी बामण म्हणून मला शिवीगाळ करायची की मी जे म्हणतोय त्यावर विचार करून सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं हा तुमचा निर्णय आहे. यातलं चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याची सद्सद्विवेकबुद्धी नक्कीच तुमच्याकडे आहे.

  1. १. १७-१८ वर्षापासून खेळायला संधीच देत नाहीत इतरांना.

   २. त्यात त्याच्या जातीचा वाटा जास्तच होता. त्याने ते बोलूनही दाखवले होते.

   ३. हि यादी सिडने हेराल्ड या ऑस्ट्रेलियन दैनिकातून घेतलेली आहे. खात्रीशीर आहे.

   ४. पण हे २-३ जणच आहेत. बाकीच्यांचं काय?

   ५. या सगळ्या प्रश्नाचं मूळ इथल्या जातीव्यवस्थेत आहे, आणि सगळे ब्राम्हण ती टिकून राहण्यासाठी काम करतात.

   ६. द्रविड काय खेळला यापेक्षा तो तिथे का होता? आणि क्रिकेट हि गुलामीची निशाणी आहे. देशी खेळ खेळायला आणि बघायला पाहिजे.

   भटांनी गांधी हत्येनंतर दंग्याचा कांगावा करत गावोगावच्या तालमी आणि आखाडे बंद पाडले. त्याचा परिणाम म्हणून शरीर कमवण्यापेक्षा आमची बहुजन पोरे आज टी.व्ही. पुढे बसलेली असतात. फुले-शाहू-आंबेडकर हे त्यांच्या कार्यामुळे मनात टिकलेले आहेत. आरक्षणाचा विषय निघाला कि सगळी भट मंडळी बाबासाहेबांच्या वर तुटून पडतात.

   1. * म्हणजे मुसलमान असलेल्या अझरुद्दिनलाही बहुजनांपेक्षा ब्राह्मण जास्त आवडायचे? का तुम्हाला असं म्हणायचं आहे की अझर स्वतःच एक ब्राह्मण होता आणि तरीही त्याने स्वतःला मुसलमान म्हणून प्रमोट करणं हा एक ‘बामणी कावा’ आहे?
    * आणि १७-१८ वर्षांपासून संघात संधी मिळण्यासाठी शालेय क्रिकेट, क्लब क्रिकेट आणि प्रथम दर्जाचे क्रिकेट यांत भरीव कामगिरी करावी लागते. सचिनने रणजी, दुलीप आणि इराणी या तिन्ही सामन्यांमध्ये पदार्पणात शतक झळकवण्याचा पराक्रम केलेला आहे. आता एखाद्याची रणजीतली सरासरी ३० असूनही केवळ तो बहुजन म्हणून त्यालां संघात स्थान द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे का? आणि सचिन २१ वर्ष क्रिकेट खेळतोय ते केवळ त्याच्या जातीमुळे?
    * सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कसलाही पुरावा न देता हे सगळे ब्राह्मण आहेत असं म्हणत आहात. त्याच चालीवर मीही म्हणतो की, ‘हे सगळे बहुजनच आहेत आणि एकही ब्राह्मण भारतीय संघात नाही. हा ब्राह्मणांना बदनाम करण्याचा बहुजनांचा कावा आहे!’
    * गांधीहत्येनंतर दंग्याचा कांगावा? जरा इतिहासात डोकावून पाहिलंत तर तुम्हाला दिसेल की दंगली खरोखरच झाल्या होत्या. ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली होती. अनेक ब्राह्मणांची हत्या झाली होती. आणि आखाडे बंद पडले तर नुकसान सगळ्यांचंच आहे. का फक्त बहुजन लोक जायचे आखाड्यात आणि ब्राह्मण घरी बसायचे? आखाडे अजूनही चालू करू शकता की तुम्ही. सरकार दे‍ईल की परवानगी
    * एका बाजूने तुम्ही म्हणता की क्रिकेट ही गुलामीची निशाणी आहे आणि दुसर्‍या बाजूने म्हणता की तिकडे बहुजनांना स्थान नाही. जर क्रिकेट ही गुलामीची निशाणी असेल तर तिकडे कमीत कमी लोकांनी वळलेलं चांगलं नाही काय? म्हणजे ज्याला तुम्ही बामणी कावा म्हणताय ती एका अर्थाने तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे. जेवढ्या कमी लोकांना संधी मिळेल तेवढा कमी वेळ फुकट जाईल नाही का?
    * माझ्या मूळ मुद्द्याला पूर्णपणे बगल दिली आहे तुम्ही. माझा मुद्दा हा होता की, आपण महार, मांग, मराठा, कुणबी, ब्राह्मण असण्याआधी भारतीय आहोत. आधीच आपल्याला भेडसावणार्‍या समस्या कमी नाहीयेत. त्यात आणखी जातीचा मुद्दा कशाला? कोणीही कोणत्याही जातीचा असला तरीही आपण सगळी एकाच देवाची लेकरं आहोत. मग कशाला भांडायचं आपापसांत? बहुजन आणि ब्राह्मण एकत्र एकोप्याने कधीच राहू शकत नाहीत का? आणि आपणच एकी सोडली तर कशी होणार आपल्या देशाची प्रगती? आपण कायम मागेच राहायचं का इतर देशांच्या तुलनेत?

    1. १. अजहरला नाही तर ब्राम्हणांना मुसलमान आवडतात. बहुजनांना मुसलमानांच्या विरोधात भडकून देऊन आपली पोळी भाजून घ्यायची.

     २. जर संधी मिळाली आणि १४१२ सामने खेळायला मिळाले तर ५० धावांच्या सरासरीने कुणी सामान्य खेळाडूही ३०००० धावा काढेल.

     ३. ह्याबद्दल इथे पहा आणि सिडने हेराल्ड मधील हि बातमी पहा.

     ४. फक्त काही भागात घरे जाळली होती, पण ब्राम्हणांना कुठेही मारलेले नाही.

     ५. सरकार आखाड्यांना परवानगी देते पण तिथे शस्त्र प्रशिक्षण देऊ देत नाही, जे कि स्वसंरक्षणासाठी आवश्यक आहे.

     ६. होय. पण ब्राम्हणी प्रसारमाध्यमे बहुजनांच्या मुलांभोवती असे वातावरण तयार करतात कि त्यांनी सगळे सोडून सामने बघत बसावे. वायफळ चर्चा घडवून आणायच्या आणि क्रिकेटला अनुकूल वातावरण तयार करायचे.

     ७. तुम्हाला माझा मुद्दा लक्षात आला नाही, ह्या सगळ्या समस्यांच्या पाठीमागे जातीची समस्या आहे. ती उखडून फेकल्याशिवाय हे शक्य नाही. सगळ्या जागी ब्राम्हण उच्चपदावर असल्यामुळे भरती प्रक्रियेत बहुजन मुलांवर अन्याय होतो. अहो जिथे आरक्षित जागा "उमेदवार उपलब्ध नाही" म्हणून ब्राम्हणांना दिल्या जातात तिथे इतरांचा काय पाड?

  1. का? इथे देशाची महत्वाची क्रयशक्ती गुंतून राहते. तेही खेळण्यात नाही तर बघण्यात.

 4. सचिन, गावस्कर , आर पी सिंग हे भट आहेत का?

  आणि असले समजा, तर सचिन निकृष्ट खेळत असूनही ब्राम्हण म्हणून टिकला असं म्हणायचंय का?

  सिलेक्टर्स भट आहेत का?

  तज्ञांनी प्रकाश टाकावा.

 5. cricket madhe sachin aaso va konihi aaso. cricket ha khel mhnje vel kaadun khel khellela khel. divasbharaat channel cha trp kotyavadhichya gharat ghevun zane. criket madhalya kheladuna jagtik darjachi prasiddhi dene. karodo rupaye kamvun swatachi tumdi bharane yapeksha ya khelat navinya kahich nahi. divasbhar kamdhanda sodun bhartatli janata avadine cricket pahte. avadine gallibolat ghelte suddha. pan tyana ajunhi kalat nahi ki tyanchya pahanyane kahi vishisht lokanche paisyane khisse bharat aahet. etkech nave tar tikde tyanche khisse bharat aahet aani ekde baghnaryachya janteche khisse kapale jaat aahe yachi jarasuddha janiv jansamuhas hot nahi hi bhartachi shokantika aahe. bhartane cricket sodun eter khelana kadhich pradhanya dile nahi. jya khelat kharach bhartatlya kahi varisht lokancha fayda hot aahe aasha khelana bhartane pradhanya dile. aata kuni amhalach mhnel ki amhi kahi tv var criketach lokana pahayala sangitale hote kai? aaho criket sport chaneel var lagat jari aasale tari bakichya channel var tyanchya shumbhar advertise astat tyala media jababdar aahech na. criket ne dheshala pragitipathavar nele. aaho janmansanchya dolyat dhul takun bharat desh pragatipathavar kasa jail? aaj shembade porge suddha gallit cricket khelet aast. tyala indivisuala khel khel mahtale tar dokyat byat marun jiv del. ashi avastha ya bhrahmananich keli na. madhi ek picture aala shikshanacya aaicha gho pahila aaselach sarvani. janmansat ya picture ne criket baddle aankhi ussukta vadhvun dilich dili aani etihasache suddha tinterach vajavale. vidhyarthyala kai khelayala shikvale pahije he shallet lya shikshkani tharvayala nako ka? aaho aaj kaal sarvanach cricket aavadate ho. tyala kai tava byat aani baal haatat ghyaycha aani shalela dandi marun maidanat criket khelayala mokale. divasbhar ghar nahi aani shala nahi. aani varun palkana shalene dosh dayacha. aata yaavar ekach upay aahe bhartane criket la dilela darja kami karava aani bhartat eter khelana aadhik pradhanya dyave. kami velat khel khelun dheshachech nave tar kheladunche varchasva bharatane jagaat kayam thevave.

 6. देशमुख सरांचा लेख केवळ अप्रतिम !

  मी ९० % लेख वाचुन होइपर्यंत फ़ार प्रभावित झालो होतो .शेवटी 'बामणी" सचिन चा फोटो बघितला आणि लेखाचा उद्देश समजला !
  मला तुमची कीव हि करावीशी वाटत नाही.! असे काही ठरलं आहे का की तुम्ही दररोज ब्राम्हणाना कुठल्याही कारणावरुन किमान २तरी शिव्या दिल्या पाहिजेत नाही तर तुम्हाला जेवायला मिळत नाही !

  देशमुख सर कुठल्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि कुठल्या विषयाचे ?

  पण हा नवीन तर्क एकुणात आवडला !

  तुम्ही असे विषयच शोधत असाल तर पुढील क्षेत्रावरती लक्ष द्या आणि " बामणानी" ती कशी काबिज केली आहेत ते सांगा. सध्या एवढा अभ्यास करा ! पुढचा अभ्यास पुढच्या वेळी
  १) परदेशी विशेषत: अमेरिकन दुतावासातील कर्मचार्‍यांची जात.ब्राम्हण आहे का ते पहा .कदाचित ते ' मुलनिवासिंचा' व्हिसा नाकरण्यात यावा म्हणुन खटपट करत असतील
  २) विमान तळावरील किंवा आरक्षण केंद्रावरिल कर्मचारी ब्राम्हण असेल तर तो बहुजनाना खिडकी ची जागा मिळु देणार नाहि याचा शोध घ्या
  ३)अभिनय क्षेत्रामधले छायाचित्रकार "बामण " आहेत का ते पहा . कदाचित ते मुद्दामहुन बहुजनांचे फोटो खराब काढतील जेणेकरुन ते सुंदर दिसु नयेत.
  ४) बहुजनांच्या मधले गायक जेव्हा गातात तेव्हा ध्वनी संयोजना करणारे कोण आहेत ते पहा अन्यथा "ते लोक " आवाज खराब पध्दती ने रेकॉर्ड करतील

  स्वत:च्या नावापुढे प्राध्यापक असे लावणार्‍या व्यक्तीकडुन अपेक्षित लेखापेक्षा कमी दर्जाचा आणि त्यापेक्षा अतिशय पोरकट आणि हीन दृष्टिकोन दाखवणारा असा फोटो असल्या कारणाने, असे उत्तर द्यावे लागले आहे . यापेक्षा अधिक ऊपरोधाने उत्तर देता आले नाही याची नोंद घ्यावी. उत्तर हे ऊपरोधिक आहे हे पुन्हा सांगतो कृपया त्याप्रमाणे कृती करु नये अन्यथा जे परिणाम होतील त्यासाठी परत बामणाना शिव्या बसायच्या " दिशाभुल केली म्हणुन"

  बाकी, आपली दादोजी कोंददेव आणि समर्थ रामदास या विषयावर जी गंभीर चर्चा चाललेली आहे तिथे काही मतप्रदर्शन करावे.

  ता.क. देशमुख सराना नमस्कार सांगावा

  1. सत्यलेखन शिव्या देणे वाटत असेल तर त्यात आम्ही काहीच करू शकत नाही. शिवश्री मा.म. देशमुख हे नागपूरच्या धनवटे कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते, आता ते समाजप्रबोधनाचे कार्य करतात. त्यांच्याविषयी अधिक माहिती अत्रेंनी तुम्हाला दिली असती, पण गेलेत बिचारे.

   ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात घडतात, त्यामुळे मी वेगळे काही लिहिणार नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी आम्ही काही करायचा प्रयत्न केला कि तो हीन दर्जाचा ठरतो. आणि रा.स्व. संघाने मुसलमानांना शिव्या दिल्या (विनाकारण!) म्हणजे ती राष्ट्रभक्ती ठरते!

 7. आता संघ कुठुन आला इथे !

  एक काम करा कि जरा एक ओपिनिअन पोल घ्याच सचिनबद्दलच्या दाव्याबद्द्ल.

  1. संघ येतोच! प्रत्येक ब्राम्हण हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघाचेच काम करतो. त्यामुळे ते आवश्यक आहे. आणि सचिन वरती ओपिनियन पोल जरी घेतला तरी त्यात सचिनचीच सरशी होणार. कारण आमचा समाज अजून अज्ञानाच्या खाईत आहे.

Leave a Reply