मराठा सेवा संघाची ओळख – About Maratha Seva Sangh

मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेविषयी थोडक्यात Click to Download PDF: मराठा सेवा संघ – ओळख माहिती About Maratha Seva Sangh Click to Download PDF: Maratha Seva Sangh – Introduction and work

गांधींच्या खुन्यांची पिलावळ…

मोहनदास करमचंद गांधी या माणसाला त्याच्या हयातीतच शत्रू होते असे नाही तर त्याने ‘हे राम’ म्हटल्याला आता ६३ वर्षे व्हायला आली तरी त्याला शत्रू आहेतच. आणि या नि:शस्त्र वृद्धाचे तेव्हा प्राण हिरावूनही या शत्रूंची तहान भागलेली नाही. त्यांना त्याची तत्त्वे, त्याने इतिहासावर उठवलेली मोहोर आणि विश्वव्यापी करुणा पुसून टाकायची आहे.…