मराठा सेवा संघाची ओळख – About Maratha Seva Sangh

मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेविषयी थोडक्यात
Click to Download PDF: मराठा सेवा संघ – ओळख माहिती

About Maratha Seva Sangh
Click to Download PDF: Maratha Seva Sangh – Introduction and work

11 comments

 1. >> आपल्या सूचना व प्रश्न ब्लॉगच्या माध्यमातून विचारा..

  असं तुम्ही म्हणताय म्हणून काही प्रश्न

  १. ३१ संघटना???? बाप रे.. एवढं काय महान कार्य करणार आहेत या संस्था? निव्वळ जातीपातीवर आधारित आणि दुसऱ्या जातीचा (इथे ब्राह्मण जातीचा) द्वेष करणारी कुठलीही संस्था कधीही कुठलंही कार्य उभारू शकत नाही.

  २. खेडेकर म्हणजे तोच ना ज्याने ३-४ वर्षांपूर्वी कुमार केतकरांच्या घरावर हल्ला केला होता आणि मग लपून बसला होता

  ३. संभाजी ब्रिगेड म्हणजे तीच संघटना ना जिने भांडारकर सारख्या प्राचीन संस्थेवर हल्ला करून तिथल्या प्राचीन ग्रंथांची नासधूस केली. (ग्रंथ हेच गुरु : डॉ बाबासाहेब आंबेडकर).. शनिवार वाड्यातल्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यावरून दंगे करणारी संघटना म्हणजेही संभाजी ब्रिगेडच ना?

  ४. तुम्ही म्हणता संभाजी ब्रिगेड ब्राह्मणांचा द्वेष करत नाही पण मग दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी यांसारख्या महापुरुषांचा अत्यंत हीन भाषेत अपमानपूर्वक एकेरी उल्लेख करणे याला ब्रिगेडच्या भाषेत अपमान नाहीतर काय म्हणतात बरं?

  तूर्तास एवढेच प्रश्न पुरे.. तुम्ही हे छापायला धजावलात आणि त्यांची उत्तरं देऊ शकलात तर पुढचे प्रश्न विचारीन

  1. १. ह्या ३१ संघटना बहुजन उद्धाराचे काम करतात. आणि सत्याचा प्रसार करतात. सत्य सांगणे म्हणजे द्वेष वाटत असेल तर वाटू देत. आणि संघटनांचे कार्य उभारलेले आहे. कधी १२ जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेड राजा इथे येऊन पहा.

   २. केतकरावर हल्ला शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला होता, आणि तो अवतरली शिवशाही हा शिवस्मारकाच्या विरोधातील हेटाळणीपूर्वक लेख त्याने लिहिल्यामुळे केला होता. आणि तो समर्थनीय आहे.

   ३. भांडारकर वरील कारवाई मध्ये एकाही ग्रंथाची नासधूस संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. सर्वच वृत्तपत्रांनी चुकीच्या बातम्या छापल्यात. त्या कारवाईच्या वेळी फक्त काही फर्निचर आणि दोन-तीन कागदांचे किरकोळ नुकसान झाले होते. त्यांनी केलेल्या हरामखोरीच्या तुलनेत हि कारवाई म्हणजे एक लहानशी झापड होती.

   ४. हे महापुरुष होते कि नाही हे मला माहित नाही, पण त्यांना गुरु नसताना शिवरायांच्या गुरुपदी बसवले जात आहे म्हणून तसा उल्लेख.

 2. अहो हेरंब जवळच्याचा एके४७रीत उच्चार करायची पद्धत विसरलात काय?

 3. shivaji maharajanche guru ramdas navte. he mat pratham mandanarya n r phatak ya bhramnhavishayi tasech pavan khindit swarajyasathi pran denarya bajiprabhu deshpande v purandaravarchya murarbaji deshpande tasech maharshi dhondo keshav karve ya vyaktinbadddle sanghatnechya vichardharet kai mat pravah aahet he kalavave.
  mhnje ek bahuja maratha mhnun mala sanghatnebaddle purnpane mahiti gheta yeil dhanyavad……….jai jijavu jai shivrai………………

  1. १. शिवश्री न.र. फाटक यांच्या कार्याविषयी आम्ही नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली आहे.

   २. बाजीप्रभू देशपांडे हे कायस्थ होते ब्राम्हण नाही.

   ३. मुरारबाजी देशपांडे यांचे कार्याप्रती आम्ही नतमस्तक आहोत.

   ४. कर्वे स्वतः जातीव्यवस्थेचे समर्थक होते म्हणून जे इतर ब्राम्हणांविषयी मत आहे तेच त्यांच्याबद्दल आहे.

   1. 1.bajiprabhu deshpande yanche mul gaon shind bhor taluka pune zhila ya thikani aahe. tya kali shivpurva kalat kayasth gharane maval pradeshat sthaik zhali navti.
    2.Baziprabhu deshpande yachekade krushnaji bandal deshmukh hya vijapurchya sardarachi te karbhari hote
    3.sardaranche karbhari he mukhyata brahmhan samajatil nemle jayache
    4.mazya mahitipramane bajiprabhu deshpande he brahmhan aahet tari tyanchyapudhil prabhu ya navabaddle me sambramaavastet aahet.

    1. १) बाजी प्रभू हे त्याच काळात तिथे स्थायिक झाले होते.

     २) मुख्यत्वे ब्राम्हण असायचे तसे कायस्थही असायचे.

     ३) अधिक माहिती साठी आपण प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचावे.

 4. sanghatnechya vicharpravahacha magova ghetla asta ase samajale ki sanghatnes samajrachana mukt jaitivirahit dharmavirahit stri purursh samanata abhipret aahe varil sarve babi lokshahi paripurn v bahujanas saman nay denyas poshak aahet ya sarve babinchi purtata boudh dharmat hot astana tyache naitik adhishtan astana tyat samavesh n hota SHIVDHARMA sthapan karnyache karan kai aahe?……..jai jijavu jai shivrai

  1. यासाठी "शिवधर्म कशासाठी" हे पुस्तक वाचावे. कारण हा अतिशय गहन विषय आहे. एका कॉमेंट मध्ये याचा परामर्श घेणे शक्य नाही.

Leave a Reply