मराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव

मराठयांचीच सत्ता जातीची. मुठभर मराठा राजकारण्यांकडे बोट दाखवून नेहमी मराठा समाजाच्या नावाने शंख करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन! चित्रलेखाचे संपादक शिवश्री ज्ञानेश महाराव यांचा अत्युकृष्ट लेख.

Maratha Rule Only Casteist

Maratha Rule Only Casteist

Maratha Rule Only Casteist

 

5 comments

  1. nave upmukhyamantri ajit dada pawar he fakta vikasala mahatva det aale aahet . tyanni kadhihi jaat-paat baghitla naahi , jithe vikas honaar asel tar thithe fakta vikas zala paahije ase netrutva maharashtrala laabhale aahe .

    1. तुम्ही अजित पवारला चांगले ओळखता वाटतं! जिथे विकास तिथे पवार जातात. मग ती लवासाची जमीन असो अथवा IPL चा पुणे संघ असो. शरद पवारांना चारित्र्य होतं, ह्याच्या शब्दकोशात चारित्र्य हा शब्द तरी आहे का?

      1. मला वाटतं शरद पवारांनी केलेल्या घोटाळ्यापेक्षा शीला दीक्षित आणि सुरेश कलमाडींनी केलेला घोटाळा मोठा आहे, त्याची आधी चौकशी व्हावी. नंतर पवारांचे पोस्टमार्टेम करू.

  2. अगदी योग्य आहे. पण सध्याच्या महागाई आणि वाढती बेकारीवर चर्चा केल्यास अधिक उत्तम वाटेल. वीजचा घोळ देखील महत्वाचा आहे. दहशदवाद बद्दल काही न बोलले तर बरे होईल. त्यानंतर जात धर्मवर चर्चा करणे योग्य होईल. बाकी उत्तमच! आपण स्वत: एक उत्तम लेखक आहात.

Leave a Reply