जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक..

वाचा आणि विचार करा…

Reality of Janata Raja Natak 1
Reality of Janata Raja Natak 2

16 comments

 1. विनीत राजे,

  एकदम भंगार लिहिता तुम्ही..तुमचे सर्व संदर्भ हे जर वेगवेगळे वाक्य घेऊन अर्थ काढायचे म्हटले तर जो पाहिजे तो अर्थ निघू शकतो..तुम्ही एकदम बालिश विचार करता अन मनाचे समाधान करता कि तुम्ही फार मोठे संस्कृती रक्षक आहात…आज जर शिवाजी राजे असते तर त्यांनी तुमच्या या मूर्खपणाबद्दल तुमचे हात पाय कलम केले असते..

  तुमच्यात जर धमक असेल तर माझ्या सर्व कॉमेंट्स तुमच्या ब्लोग वर येऊ देत..

  1. ती वाक्य विकृत आहेतच, आणि शिवराय असते तर त्यांनी आम्हाला शिक्षा करण्याआधी आई जिजाऊ यांची बदनामी करणार्‍या जेम्स लेन आणि त्याच्या साथीदार चौदा भटांना सोडलं असतं काय?

   तुमच्या कमेंट्सना मी घाबरत नाही. तुम्ही चर्चा करणार असाल तर मी चर्चेला तयार आहे. आणि शिवीगाळ करून काही होणार नाही हे लक्षात ठेवा.

 2. कृपया जेम्स लेन ने आई जिजाई ची काय बदनामी केली ते पुरावा देऊन सांगावे.

   1. याला म्हणतात आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्ट..

    तुम्ही लिहिलेले ते बरोबर आणि बाकी चुकीचे. जरा जयसिंगराव पवार, प्रा. शिवाजीराव भोसले आणि विश्वासराव पाटील यांना ही विचारा ते तर ब्राम्हण नाहीत ना..सोनारने कान टोचलेले बरे…

    1. ते ब्राम्हण असते तरी काही फरक पडला नसता. जो कुणी सत्य बोलेल तो आमचा. मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना.

   2. अगदी खोटे बोलत आहात . रामदास स्वामी हे फक्त ब्राम्हण म्हणून जो हीन प्रकार चालू आहे तो समोर असून असे खोटे फक्त तुम्हीच बोलू शकता.
    रामदास स्वामी काय होते ते शिख धर्माच्या ग्रंथा मध्ये जाऊन तपासा. आणि मुख्य म्हणजे डोके ठिकाणा वर ठेवून(गुडघ्या मध्ये आले आहे म्हणून म्हणतोय). शिवराय सुधा स्वामी रामदास याना मान देतच होते.

    1. रामदासाचा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही संबंध आलेला नाही, आणि कुठल्या शिख ग्रंथात त्याचा उल्लेख आहे ते सांगितले तर बरे होईल.

     शिवरायांची आणि रामदासाची आयुष्यात कधीही भेट झालेली नव्हती. लवकरच या संबधी एक पुस्तक इथे देणार आहे, जरूर वाचा.

     आमच्या धडावर आता आमचेच डोके असेल. दुसर्‍याचे डोके वापरण्याची आम्हाला गरज नाही. आणि इथेच ब्राम्हणांची गोची झाली आहे.

 3. जर तुमच्या शत्रूची संख्या वाढू लागली की समजावे तुमची प्रगती होत आहे. ब्राम्हण द्वेष थांबवा. त्यात तुमची कडीचीही प्रगती होणार नाही.

  1. आम्ही द्वेष करत नाही, तर सत्य सांगतो. परशुराम जन्माला यावा वाटणे काय आहे?

   ब्राम्हणांनी जर नेहमी परशुरामाचा फोटो नाचवला, तर आम्ही काय समजायचे?

   1. तुम्हाला माहीत आहे का परशूरामा ने काय केले होते ते?? ज्या वेळी मनुष्य जाती वर पराकोटी ची संकटे येतात आणि जनता देवा चा धावा करू लागते त्यावेळी देवाला वेगवेगळी रूपे घेऊन त्यांच्या मदतीला यावेच लागते. त्यातील एक परशूरामाचा आवतार आहे.
    अजुन एक म्हण सांगतो. अती तेथे माती. तुमच्या सारख्या सगळ्यांची माती होणार हे अगदी सत्य आहे.
    ब्राम्हणा नि समजा साठी काय केले याची यादी काढा जरा मग कळेल कोण किती पाण्या मध्ये आहे ते.
    आणि बाकीच्या पोस्ट ला सुधा उत्तर द्या की जरा.

    1. माहित आहे, त्याने भ्याडपणाचा कळस केला होता. स्वतःच्या आईची हत्या केली होती. निरपराध क्षत्रिय स्त्रिया, बालके आणि पुरुषांची हत्या केली होती. अवतार-बिवतार सब झूट आहे, फक्त भटांच्या रक्षणासाठी अवतार घेणारा देव काय कामाचा?

     ब्राम्हणांनी आमच्या समाजाला फक्त मातीत घातले, आणि स्वतःची तुंबडी भरून घेतली. अति तेथे माती हे खरेच आहे, ब्राम्हणांनी जे काही केलेलं आहे ते अति झालंय आता त्याची माती होणारच. तुमच्या प्रत्येक पोस्टला मी उत्तर दिलेले आहे.

Leave a Reply