देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक…

पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे

2 comments

  1. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…
    अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि विचार कार्याला लावणारे आहे.

  2. इतके स्पष्ट शब्दात सुंदर पध्दतीने विचार मांडणारे प्रबोधनकार हे महान आहेत .यांनी लिहिले पुस्तक खरोखरच प्रबोधन घडवणारे आहे .

Leave a Reply