हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण…

अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या…