अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो!
दादोजी कोंडदेव ठेचला हो!!

दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार!

आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक लागला होता तो दादोजी हटल्याने पुसून निघाला आहे. दादोजी हे शिवरायांचे गुरु होते हे ब्राम्हण इतिहासकारांनी आतापर्यंत आमच्या डोक्यात ठसवले होते. आणि त्याला कुठलाही पुरावा नव्हता. पण जेम्स लेनने दादोजी गुरु करण्यामागची जी विकृत मानसिकता होती ती उघडकीस आणली आणि आम्ही जेंव्हा स्वतः इतिहास तपासला तेंव्हा दादोजी गुरु नसल्याचे उघड झाले. मग आतापर्यंत ह्या तथाकथित इतिहासकारांनी आमच्यावर चुकीचा इतिहास का थोपला? ह्याला एकच उत्तर आहे वर्चस्ववाद! जगात जे काही चांगले असेल ते आमचे, आणि वाईट असेल ते दुसर्‍यांचे हि अवसानघातकी प्रवृत्ती! तुम्ही कितीही मोठे झालात तरी ब्राम्हण गुरु असल्याशिवाय तुम्ही तसे घडूच शकला नसता हा माज. पण हा माज आता उतरवण्याची वेळ आली आहे.

ह्या निर्णयाच्या विरोधात सेना, भाजप, आणि मनसे यांनी आवाज उठवला आहे, यातूनच त्यांचे बेगडी शिवप्रेम दिसून आले. ठाकरे बंधूंना शिवराय आपली खाजगी मालमत्ता असल्याचा भास व्हायला लागला आहे. ज्यांनी आपल्या निष्ठा एखाद्या विष्ठेगत ब्राम्हणांच्या पायावर टाकल्या आहेत त्यांनी अशी आंदोलने करणे हास्यास्पद आहे. ज्या बहुलकरला शिवसैनिकांनी जेम्स लेनला मदत केली म्हणून काळे फासले होते त्याची राज ठाकरे यांनी माफी मागितली होती. शिवसैनिकांचे शिवप्रेम अस्सल आहे यात शंका नाही, पण ज्या घरातल्या तीन पिढया शिवरायांच्या नावावर जगल्या त्यांचे खरे स्वरूप जनतेला कळाले आहे! अहो ठाकरे, कमीत कमी प्रबोधनकारांची पुस्तके तरी तुम्ही वाचावी. आणि आमच्या तीन पिढयांच्या रक्तावर तुमच्या सेना उभ्या आहेत याचे भान ठेवा!

Bahulkar Blackened By Shivsainik
शिवसैनिकांनी शिवद्रोही बहुलकरला काळे फासले...
Raj Thakre Apologizing Bahulkar
राज ठाकरे यांनी शिवद्रोही बहुलकरची माफी मागितली...

 
 
 
 
 
 
 
 
 
काल स्टार माझा वरती तो बोबडा भरतकुमार राऊत म्हणतो, शिवरायांना आम्ही सेंटर स्टेजला आणले. तुम्ही? अरे तुमची लायकी काय, तुम्ही शिवरायांना सेंटर स्टेजला आणणार? आणि ह्यांनी यातून हे सिद्ध केले आहे कि यांना यांच्या बापापेक्षा दादोजी जवळचा वाटतो. जेंव्हा लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा क्षुल्लक गोष्टीवरून महाराष्ट्र पेटवनार्‍या सगळ्या सेना घरात का बसल्या होत्या? तेंव्हा कुणाची निष्ठा (कि विष्ठा?) तुम्हाला गप्प करत होती? लेनला मदत करणार्‍यांचा साधा निषेध तरी तुम्ही केलात का? राज ठाकरे म्हणतात इतिहास जातीच्या चष्म्यातून बघणार का? अरे तुम्हाला इतिहास कशाशी खातात हे माहित आहे का? जरा तुमच्या आजोबांनी काय लिहिलंय ते वाचा.

आणि सगळ्या प्रसारमाध्यमांनी आपली जानवी जपत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही या प्रकरणाला कितीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता त्याला भुलणार नाही. काँग्रेस ने काय पापे केली आहेत याचा हिशेब जनता त्यांच्याकडून घेईलच. पण त्याला राजकीय वळण देऊ नका. आणि सर्व प्रसारमाध्यमांनी परत एकदा मराठा समाजाला धोपटायला सुरुवात केली आहे आणि इतर बहुजनांना वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू. त्यामुळे तुम्ही कितीही आदळआपट केली तरी इतिहास बदलणार नाही. आणि शेवटी सत्याचाच विजय होणार!

15 comments

 1. Dadu hatvane manje marathyancha vijay navhe shivchritramdhy jevadhya chuka aahet tya sudharne va shivchritra aacharanath anne mahtvache aahe.

 2. मराठयांना कोणी इतिहास लिहीण्यास मनाई केली नव्हती. ब्राम्हण इतिहासकारांनी इतिहास लिहीला म्हणुन तो आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचला. आणि पुतळे हटवुन इतिहास बदलता येत नाही.

  1. केवळ मराठयांनाच नव्हे तर सर्व ब्राम्हणेतर समाजाला शिकण्यास बंदी होती. ब्राम्हणांनी इतिहास लिहिला पण तो चुकीच्या पद्धतीने लिहिला. त्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन होणे गरजेचे आहे.

 3. विनीत राजे….तुमच अन ब्रिगेडच हार्दिक अभिनंदन….लय पॉवरबाज आहात राव…मानल बघा तुम्हाला.

  एक विनंती आहे…जसा महाराष्ट्राचा इतिहास बदलला आहे तसा भुगोल पण बदला की…..अन त्या सीमा प्रश्नाचा एकदा काय तो निकाल लावा.

  तुम्हाला नक्की जमेल.

  1. नक्कीच लावू. सीमा भागातील सर्व बांधवांना आम्ही प्राणाची बाजी लावून महाराष्ट्रात आणूच.

   1. याच ताकदीने आणि जोराने आदर्श घोटाळा पण लावून धरा ते जास्त महत्वाचे आहे. जसे आज तुम्ही म्हणतात कि "सावरकरांनी , साने गुरुजीनी सर्व समाजासाठी मंदिर उभारले पण शाळा का नाही काढल्या" तसेच येणारी पिढी म्हणेल दादू हटवला पण महाराष्ट्रात वीज नाही आणता आली " समाजा ला उपयोगी पडेल असे काही तरी करा म्हणजे सगळा जाती धर्माचा समाज तुमचा पाठीशी उभा राहील , त्या छत्रपतींच्या आत्म्याला आता तरी शांती ने राहू द्या त्यावर राजकरण करणे बंद करा

    1. भूतकाळातले वाद मिटल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. आमचा जो इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे तो बदलल्याशिवाय आताची परिस्थिती बदलणे शक्य नाही. कारण सध्याच्या प्रत्येक अडचणीचे मूळ इतिहासात आहे.

     आणि इतके दिवस आमच्या छाताडावर दादू सारखी अनेक क्षुल्लक भट मंडळी नाचविली. आणि आता आम्ही जागृत झालो आहोत तर आम्हाला सबुरीचे सल्ले? हजारो वर्षे आमचा खरा इतिहास दाबून धरला, आमचे हक्क अधिकार नाकारले. आता ती द्यायची वेळ आली कि ते राजकारण?

 4. "भूतकाळातले वाद मिटल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. आमचा जो इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे तो बदलल्याशिवाय आताची परिस्थिती बदलणे शक्य नाही. कारण सध्याच्या प्रत्येक अडचणीचे मूळ इतिहासात आहे" इतिहाच्या नवा खाली तुम्हीतर सगळ्याचाच वर्तमान खराब करता आहात. कृपया जातीय वाद पुन्हा वाढू देऊ नका यातून प्रगतीच्या ऐवजी अधोगती कडे आपण जातो आहोत असे नाही का वाटत आपल्याला.

  1. आम्ही जाती नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहोत. इतिहास हा विकृत पद्धतीने लिहिला गेला त्यामुळे आम्हाला आज हे सर्व करावे लागत आहे.

   काही सडक्या टाळक्यांनी जाणूनबुजून विकृत केलेला इतिहास सुधारण्याची तुम्हाला गरज वाटत नाही का? कि प्रगतीच्या नावाखाली काहीही खपवायचे?

   1. पुन्हा परशूरामाला जन्म घ्यावा लागतो असे दिसतय

    1. आता ५० परशुराम जरी आले तरी आमचं काहीच वाकडं करू शकत नाहीत.

     हि तुमची मस्तीच पृथ्वीचे निःब्राम्हणीकरण होण्यास कारणीभूत ठरेल.

Leave a Reply