हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण आहे म्हणून यांनी आदळआपट करणे सुरु केले आहे.

Sambhaji Brigade Office Attacked

यांना खरेच इतके शिवप्रेम आहे तर यांनी जेम्स लेनच्या विरोधात का आवाज उठवला नाही? दादोजी साठी पेटवापेटवी करायची तयारी आहे, तीही एका पुतळ्यासाठी! पण जेंव्हा साक्षात शिवरायांच्या मातेची बदनामी झाली तेंव्हा हे शूरवीर कुठे लपले होते? ह्याच औरंगजेबाच्या बिजांनी आम्हाला जेम्स लेनचा विचाराने प्रतिवाद करायचा सांगितला होता. त्याची विकृती ह्यांना विचार वाटते. आणि दादोजी सख्ख्या बापापेक्षा प्रिय वाटतो. आता हा संघर्ष रक्तरंजित झाल्यास त्यास सर्वस्वी ब्राम्हणच जबाबदार राहतील.

भटांनो कितीही भुंका, समाज आता भिणार नाही!
रक्त सांडले तरी, संभाजी ब्रिगेड मागे हटणार नाही!!
रक्तारक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ! जय शिवराय!!

14 comments

 1. आणि संभाजी ब्रिगेडने काय वीरता दाखवली? तर भांडारकर संस्थेत जाऊन तेथील ग्रंथालयाची नासधूस!! वा रे, शौर्य एवढे स्वस्त कधी पासून मिळायला लागले?

  1. जेम्स लेनने अतिशय विकृत पुस्तक लिहूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होते, आणि समाजात प्रतिक्रिया उमटावी म्हणून संभाजी ब्रिगेड ने भांडारकर संस्थेत जाऊन कारवाई केली.

   संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्यानंतर आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. भेकडासारखे पळून गेले नाहीत. आणि त्या कारवाईत किरकोळ फर्निचरचे फक्त नुकसान झाले. आमच्या कार्यकर्त्यांनी एकही कागद फाडला नाही. ह्या सर्व भटी प्रसारमाध्यमांनी पसरवलेल्या अफवा आहेत.

   आणि शौर्य हे आम्हाला वारश्याने मिळालेले आहे, ते कुणाकडून उसने किंवा विकत घेण्याची गरज नाही.

   1. मित्रा, सरकार दुर्लक्ष करत होते असं म्हणतोस तर मग सरकारला जाब विचारायचा. सरकारचा राग भांडारकर संस्थेवर का काढला?

    सरकार तुमचेच होते त्यामुळे तुम्हाला निरुपद्रवी बकरा हवं होता का?

    हिम्मत असेल तर अफझलखान वधाचा उल्लेख शालेय पुस्तकात पुनः टाकून दाखवा. अथवा अफझल खानची कबर प्रताप गडाखालून हलवून दाखवा.

    1. भांडारकर संस्थेतून जेम्स लेनला ती विकृत माहिती पुरविली गेली, म्हणून भांडारकरवर कारवाई केली. आणि हे सरकार आमचे नाही, जर हे आमचे सरकार असते तर आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी इतके लढावे लागले नसते.

     सरकारात जरी बहुजन असले तरी प्रशासनात मात्र मालक ब्राम्हणच आहेत. ज्यांनी लेनच्या पुस्तकाकडे दुर्लक्ष केले, त्यांची झोप उडविण्यासाठी आम्ही भांडारकरवर कारवाई केली.

     अफजलखानाची कबर पाडा म्हणता, पण ती बांधली कुणी? ती कबर शिवप्रतापाचे प्रतिक आहे. ती पाडणे म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाचा पुरावा नष्ट करणे होय. ती कबर पाडल्यावर उद्या आणखी एखादा लेन येऊन विचारेल, शिवरायांनी अफजल मारला याचा पुरावा काय?

     आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कि शिवरायांनी अफजलची कबर बांधली पण त्याचा वकील शिवद्रोही कृष्ण्या भास्कर कुलकर्णी च्या नावाने एक दगडही ठेवला नाही. इतके दिवस आम्हाला अफजल्याच्या वकिलाचे नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी असे नाव असताना कृष्णाजी भास्कर असे का शिकविले?

   2. याला म्हणतात विनाश काले विपरीत बुद्धी. सगळ्यात आधी जेम्स लेन ला विरोध केला असेल तर तो बाबासाहेब पुरंदरे नि.
    त्यानी पाठवलेली पत्रे आहेत उपलब्ध. ही बरगडि मंडळी जेंव्हा दादा नाना च्या टागे पाशी बसली होती आणि पुढे काय करायचे हे ठरवत होते ब्राम्हाणानविरुद्ध त्यावेळी विरोध दर्शवून झाला सुधा होता. तुम्हाला चुक कबूल करवीच लागणार हे नक्की.
    तुमचे दुकान काही दिवसातच बंद होणार आहे हे ही नक्की

    1. संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर पुरंदरेने सारवासारव केली. आणि त्याने त्या आधी सोलापूरच्या जनता बँक व्याख्यानमालेत लेनच्या पुस्तकाचे कौतुक केले होते.

     आमचे काय होते याची काळजी करू नका. स्वतःचे काय होईल ते बघा.

 2. भटांनो कितीही भुंका, समाज आता भिणार नाही!
  रक्त सांडले तरी, संभाजी ब्रिगेड मागे हटणार नाही!!

  Ek number rhyme julavale aahe.. tumhi Kavi hava hotat..

   1. विनीत राजे बाष्पळ बडबड थांबवा.
    दादोजींचा पुतळा परत लागणार हे निर्विवाद सत्य आहे. आणि माझ ते खर म्हणण्या पेक्षा खर ते माझ म्हणायला शिका.
    भले होईल तुमचे

    1. खरे ते माझं आहे म्हणूनच दादू हटवला आहे! आधीच्या ब्राम्हणांनी केलेल्या नालायक्या मान्य करायला शिका.

 3. आरे तू जर खरा शिवप्रेमी असशिल तर जा कोणत्याही गडा वर आणि बघ तिथला धिंगाणा.
  आणि परत येऊन सांग कोण आहेत तिथे दारू आणि धिंगाणा घालणारे.
  तुझी तुलाच लाज वाटेल

  1. गडावर धिंगाणा घालणारे जे असतात त्या भरकटलेल्या टाळक्यांना सुधारण्याचेच काम आम्ही करतो.

 4. अरे नालायकांनो! गडावर काय पुण्यातील कुठल्याही बियरबार मध्ये जावा. तुम्हाला बापामुलासकट अगदी आई,बहिण आणि बायको सकट दारू पेणारे ब्राह्मणच जास्त दिसतील. आणि हा हे सगळ मनाचे नाही तर प्रत्यक्ष ब्राह्मणाची आजची फ्याशन आहे..

  अरे टवाळ्या भांडारकरची बाजू घेतोस तेथील इतिहास वाचलात का?? वाचल्यावर समजेल ब्राह्मण लोकांचा नालायक पण.

Leave a Reply