इतिहासाचे राजकारण: लोकमत कि ब्राम्हणी मत?

इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी) भारत भूमीत गेल्या पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक…

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही,…