इतिहासाचे राजकारण : लोकमत कि ब्राम्हणी मत?

इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी)

Itihasache Rajkaran - Lokmat Ki Bramhani Mat? Purushottam Khedekar

19 comments

 1. purushottam khedekarji had explained true and realistic situation about purification of glorious history of bahujan, and the way in which he criticizes bramhins is unbeatable and this will help to evoke awareness in bahujan that how our glorious history has been demoralized by bramhins.

 2. purushottam khedekarji had explained true and realistic situation about purification of glorious history of bahujan, and the way in which he criticizes bramhins is unbeatable and this will help to evoke awareness in bahujan that how our glorious history has been demoralized by bramhins.

 3. जेम्स लेन हलक्या कानाची व्यक्ती होती यापलिकडे ह्यात काहीही वाचनीय नाही…

  १७ वर्षे पुण्ण्यात राहून काहीच शिकली नाही… कानांवर पडते ते सर्व कोणत्याही ठोस पुरावे मागितल्याशिवाय स्विकारणे हा लेखकाचा मूळदोष आहे…

  1. जेम्स लेन पेक्षा त्याला कुचाळक्या सांगणारे जास्त दोषी आहेत. मुळात लेन प्राच्य विद्येचा अभ्यासक, तो भांडारकरमध्ये रामायणावर संशोधन करायला आला होता, मग त्याला शिवचरित्र कोणी लिहायला लावले?

   भारत देशीचे विदेशी विद्वान या पुस्तकात, वा.ल. मंजुळ ने लेनची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आहे. आणि शिवभक्त म्हणून त्याचा उल्लेख केला आहे.

   1. शिव कळणे अवघड आहे… थोर थोरांनाही ते आकळले नाही तेव्हा गळा कितीही मंजूळ असला तरी तो काही कोकीळ होऊ शकत नाही…

   1. प्रतिक्रिया अत्यंत सावधपणे द्यायची असते आणि तीही अगदी उद्बोधक असावी लागते… तशी ती नक्कीच नव्हती… असे आमचे परखड मत…

    1. सरकारने लेन प्रकरणाची माहिती होऊन सुद्धा काहीच केले नाही. आणि अशी प्रतिक्रिया दिल्याशिवाय समाजात चर्चा होत नाही, आणि सरकारवर दबाव आणणे शक्य होत नाही.

 4. जेम्स लेन हलक्या कानाची व्यक्ती होती यापलिकडे ह्यात काहीही वाचनीय नाही…

  १७ वर्षे पुण्ण्यात राहून काहीच शिकली नाही… कानांवर पडते ते सर्व कोणत्याही ठोस पुरावे मागितल्याशिवाय स्विकारणे हा लेखकाचा मूळदोष आहे…

  1. जेम्स लेन पेक्षा त्याला कुचाळक्या सांगणारे जास्त दोषी आहेत. मुळात लेन प्राच्य विद्येचा अभ्यासक, तो भांडारकरमध्ये रामायणावर संशोधन करायला आला होता, मग त्याला शिवचरित्र कोणी लिहायला लावले?

   भारत देशीचे विदेशी विद्वान या पुस्तकात, वा.ल. मंजुळ ने लेनची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आहे. आणि शिवभक्त म्हणून त्याचा उल्लेख केला आहे.

   1. शिव कळणे अवघड आहे… थोर थोरांनाही ते आकळले नाही तेव्हा गळा कितीही मंजूळ असला तरी तो काही कोकीळ होऊ शकत नाही…

    1. शिव कळणे खरोखर अवघड आहे, म्हणून शिवधर्म परिवर्तनवादी आणि विज्ञानवादी आहे.

  1. एका मावळ्याचे दीर्घ आजाराने निधन झाले.. आय रिपीट तो हल्ला नव्हता ती प्रतिक्रिया होती..

Leave a Reply