मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी मराठा बहुजन महामेळावा कोल्हापूर येथे संपन्न झाला त्याचा स्थानिक वृत्तपत्रांमधील वृत्तांत.. या मेळाव्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली, काही लोक आरोप करतात कि संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादी चे पिल्लू आहे, त्यावर बोलताना प्रवीण दादा म्हणाले कि राष्ट्रवादी ची स्थापना १९९९…