मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी मराठा बहुजन महामेळावा कोल्हापूर येथे संपन्न झाला त्याचा स्थानिक वृत्तपत्रांमधील वृत्तांत..

या मेळाव्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली, काही लोक आरोप करतात कि संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादी चे पिल्लू आहे, त्यावर बोलताना प्रवीण दादा म्हणाले कि राष्ट्रवादी ची स्थापना १९९९ ची आहे तर संभाजी ब्रिगेड १९९० पासून आहे, आम्ही पिल्लू नाही तर बाप आहोत!

Maratha Bahujan Mahamelava Lokmat

Maratha Bahujan Mahamelava Pudhari 1

Maratha Bahujan Mahamelava Pudhari 2

Maratha Bahujan Mahamelava Sakal

18 comments

   1. च्यायला टुमी पण बा-वीसच केले का?

    आमाला वाटले व्हते की सत्ता-वीस वगैरे करत्याल टुमी..

    असो

    अश्रूंचे झाले फुले… 🙂

  1. धन्यवाद, डोमेन २२ जानेवारी पासून बदलले आहे. आणि मुहूर्त वगैरेची गरज आम्हाला नाही.

   1. च्यायला टुमी पण बा-वीसच केले का?

    आमाला वाटले व्हते की सत्ता-वीस वगैरे करत्याल टुमी..

    असो

    अश्रूंचे झाले फुले… 🙂

  1. अहो, शरद पवारांचा जन्म जरी ४० सालचा असला तरी आता ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत ना? उघड टीका करूनही तुम्ही भट मंडळी आम्हाला शरद पवारांचे समर्थक म्हणणार.

   तुम्ही आता कितीही अपप्रचार केला तरी बहुजन त्याला फशी पडणार नाहीत.

Leave a Reply