आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र

आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..

No_Exam_Bramhanwadi_Shadyantra

4 comments

  1. आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करून उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रेरणाच निकाली काढण्यासाठी प्रस्थापितांनी हा डाव रचला असावा, असा मलाही संशय आहे.
    त्याला मनुवादी म्हणण्यापेक्षा प्रस्थापित म्हणणे योग्य ठरेल, असे वाटते. कारण आता मनुवादी हे काही विशिष्ट जातीतच राहिले नसून ते सर्वच जातींमध्ये निर्माण झाले आहे.

  2. आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करून उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रेरणाच निकाली काढण्यासाठी प्रस्थापितांनी हा डाव रचला असावा, असा मलाही संशय आहे.
    त्याला मनुवादी म्हणण्यापेक्षा प्रस्थापित म्हणणे योग्य ठरेल, असे वाटते. कारण आता मनुवादी हे काही विशिष्ट जातीतच राहिले नसून ते सर्वच जातींमध्ये निर्माण झाले आहे.

  3. राष्ट्रपीता ज्योतीराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आणि त्या वेळी शासन इंग्रजांचे असल्यामुळे बहुजनांना शिक्षण मिळणे सुरु झाले. त्या पूर्वी तर SC ST OBC या सर्वांनाच शिक्षण घेण्याची परवानगीच नव्हती .आता पुन्हा त्या दिशेने नेण्याची हा डाव आहे. आठवी पर्यंत नापास करायचे नाही म्हणजे शिकवायचे नाही.म्हणजे त्याला काही येणार नाही, असी व्यवस्था निर्माण करायची.म्हणजे तो पुढे टिकलाच नाही पाहिजे ….पुढे तो शिकलाच नाही पाहिजे.परीक्षा न घेणे म्हणजे शिक्षणा पासून हद्दपार करण्याचे षड्यंत्र आहे.

Leave a Reply