सामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया

बहुजन समाजात सामाजिक समतेसाठी लढा देणारे संत उभे राहिले, त्यापैकी बंजारा समाजातून संत सेवाभाया यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत सेवाभायांची दि. १५ फेब्रुवारीला जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना विनम्र अभिवादन! महाराष्ट्रात संत नामदेव, संत तुकारामांपासून  संत गाडगेबाबांपर्यंत अनेक संत बहुजन समाजात होऊन गेलेत. बहुजन समाजाचाच एक घटक असलेल्या…