March 11, 2011

  • अमर जाहले शंभूराजे!

    हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांना न सुटलेले कोडं आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजाचे चरित्र लोकांसमोर मांडले. तेसुद्धा बऱ्याच प्रमाणात विकृत चरित्र शंभुराजांच्या विषयी उणीपुरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पीक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार…

    Continue reading


Advertisements