वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

समस्त बहुजनांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याला वंदन! वारकऱ्यांची माउली, दीनदुबळ्यांची सावली; दया क्षमा शांतीचा, प्रज्ञा, शील करुणेचा संगम म्हणजे तुकोबाराय; पण वेळप्रसंगी अधमाशी अधम असणारे अग्निपुरुष विद्रोही तुकारामही! मुखाने ब्रह्मज्ञान सांगून, अज्ञानी जनलोकांना खोट्या देवांच्या कथा सांगून जनसामान्यांची मान कापणाऱ्या लुटारू-लबाडांचा…