April 11, 2011

  • महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

    महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला.  महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते.…

    Continue reading


Advertisements