Day: July 6, 2011
शेतकरी, बंदुका आणि शरद जोशी
महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्या “दैनिक देशोन्नती” चे संपादक शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा शरद जोशींचा मुखवटा फाडणारा लेख! ‘शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकर्यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकर्यांच्या प्रश्नांचा,…