Day: October 7, 2011
मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद
मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो! आरक्षणाचा धागा हो!! १) प्रदीप सोळुंके प्रदेश…