लोकपालाऐवजी व्यवस्थाच बदलण्याची गरज!

भ्रष्टाचार हे केवळ लक्षण आहे, खरा रोग इथल्या व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत लोकपाल काय अन्य कोणतेही कायदे आणले तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही. अण्णांनी ही व्यवस्था बदलण्यासाठी आता एल्गार पुकारायला हवा. अनेक विचारवंत त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहतील. लोकपाल विधेयकासाठी आपली सगळी…