शिवरायांचा मावळा आहे मी!

तसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी! लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी! बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी! सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी! फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी! राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी! अशाच दोन ओळींचा कवी आहे…