Day: March 19, 2012
कुसुमाग्रज: प्रतिभावंत नव्हे उचल्या!
पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली। चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली॥ पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिंग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणार्या…