संस्कृत हटवा, मराठी वाचवा…

-महावीर सांगलीकर मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे…