चाभरा चाटू – संजय राऊत..

शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा…