Day: August 7, 2012
वाघ्याचा इतिहास आणि राजकारण
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्यावरून व महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा स्थापित केल्यावरून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच शासनाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या कचखाऊ वृत्तीचा व निर्बद्धतेचा अतिरेक केला आहे. वाघ्या कुत्र्याचा…