वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. “वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत…