Day: May 3, 2013
गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे संबोधल्या जाते. दरवर्षी हा दिवस हिंदू नववर्षदिन म्हणून फक्त महाराष्ट्रातच साजरा करण्याची पूर्वापार प्रथा चालत आली आहे. राम वनवासातून अयोध्येत आले म्हणून घरावर गुढी उभारल्या गेली, अशी आख्यायिका यामागे आहे. रामाची कर्मभूमी अयोध्या म्हणून महाराष्ट्रापेक्षा हा सण अयोध्येत साजरा व्हायला हवा. मात्र अयोध्येत गुढीपाडवा साजरा…