Day: October 13, 2013
ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…
शिवश्री प्रदीप इंगोले महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या…