माय मराठी

दगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी पाझरालाच झरा; मानतात आज मराठी सुधारून चुका आता; बोला माय मराठी जगवा अण्णाभाऊंची;…