मराठा सेवा संघ बदलतो आहे?

मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा…