Month: January 2015
फुले-शाहू-आंबेडकरांपेक्षा महान भीमसेन-लता-तेंडूलकर!
भारतातील तमाम मराठा-बहुजन महापुरुषांना सोडून केवळ ब्राम्हणांना जातीच्या आधारावर भारतरत्न देण्याच्या सरकारच्या कृतीवर संभाजी ब्रिगेडचे अकोला जिल्हा प्रवक्ता शिवश्री अमोल मिटकरी यांनी ओढलेला असूड! माफ करा महापुरुषांनो आम्हाला! तुम्ही इतिहासातच बरे वाटता! तुमचे नाव घ्यायला स्टेजवर टाळ्या मिळाव्यात, म्हणून आम्हाला तेवढयापुरता अभिमान वाटतो. भगतसिंग, शिवाजी महाराज, संभाजीराजे वा…. वा…अंगात क्षणभर…