पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत…