Day: January 10, 2016
मराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा!
मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण. विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले। वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा जोतिबा फुले यांना वाटले होते, की बहुजनांच्या साऱ्या दुःखाचे मूळ म्हणजे अविद्या. त्याच्या अडाणीपणाचा…