आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध. जे बोलले, त्यावर ठाम राहिले आणि कधीही आपले विधान मागे घेण्याची नामुष्की आली नाही, असे…