October 31, 2017

  • कुमार केतकर माफी मागणार का?

    जेम्स लेन म्हणतो, “भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले.” संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या “द एपिक ऑफ शिवाजी” या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या…

    Continue reading


Advertisements